नाशिक : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी यशवंत भूमिपुत्रांचा नागरी सत्कार

नाशिक (मालेगाव)  : पुढारी वृत्तसेवा सुमंगल ग्रुप ऑफ कंपनीच्या शिवतीर्थ अ‍ॅग्रो फीड्स या चौथ्या नवीन प्रकल्पाचे (पोल्ट्री पॅलेटेड अ‍ॅण्ड क्रम्ब्स् फीड) उद्घाटन येत्या 5 मार्चला सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या समारंभातच नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील यशवंत भूमिपुत्रांचा नागरी सत्कार माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली …

The post नाशिक : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी यशवंत भूमिपुत्रांचा नागरी सत्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी यशवंत भूमिपुत्रांचा नागरी सत्कार