नाशिक : ’सुरत-चेन्नई’साठी दिंडोरी तालुक्यात अधिग्रहण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी दिंडोरी तालुक्यातील 12 गावांमधील 174 हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये लवकरच जमीन भू-संपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. नाशिक : वीज कनेक्शन तोडल्यास कायदा हातात …

The post नाशिक : ’सुरत-चेन्नई’साठी दिंडोरी तालुक्यात अधिग्रहण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’सुरत-चेन्नई’साठी दिंडोरी तालुक्यात अधिग्रहण

नाशिक : सिडकोचे दोन बॅंक खाते न्यायालयाकडून सील

नाशिक (सिडको) : राजेंद्र शेळके शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला असताना दुसरीकडे प्रकल्पगस्त शेतकऱ्यांची रक्कम दिली नसल्याने नाशिक दिवाणी न्यायालयाने सिडकोचे दोन बँकेतील खाते सील केल्याची माहिती प्रकल्पगस्त शेतकऱ्यांचे वकील ॲड. अनिल अहुजा यांनी दिली. दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती सिडकोचे प्रशासक कांचन बोधले यांनी दिली. माजी …

The post नाशिक : सिडकोचे दोन बॅंक खाते न्यायालयाकडून सील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोचे दोन बॅंक खाते न्यायालयाकडून सील