जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत

जळगाव : चेतन चौधरी जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून, जिल्ह्यात सर्वाधिक 52 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसत आहे. मे महिना उलटून जून सुरू झाला असला, तरी तापमानाचा पारा काही कमी होताना दिसत नाही. यावल, रावेर तालुक्यांतील सरासरी तापमान 40 अंशांपेक्षा अधिक आहे. या तापमानामुळे केळीबागांना फटका बसला असून, …

The post जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत

धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने मालेगाव येथील एका तरुणाच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मालेगाव तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची बाब निदर्शनास आल्याने तिला …

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे होत असली तरी त्यावर प्रशासकीय नियंत्रण अथवा साधे लक्षही नसल्याच्या घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यातून उघड होत आहेत. साधारण दोन कोटी रुपयांतून झोडगे-अस्ताणे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खडीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्याविषयी कार्यस्थळी नियमानुसार फलक न लावता, प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यातही कार्यादेशाप्रमाणे खडी …

The post नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी काही लोक एका कंटेनरच्या आडोश्याला उभे होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे हा कंटेनर पलटी झाला. त्याखाली दबल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना चिंचोली (ता. जळगाव) येथे गुरुवारी (दि. २७) दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे. …

The post जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी

जळगाव : थर्टी फर्स्टच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी १७ संशयितांना घेतले ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना धरणगाव येथे उघडकीस आली. नववर्षाच्या सुरुवातीलाच खूनाची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कालू सोनवणे (30, दहिवद तांडा, शिरपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. धरणगावच्या कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेरगावाहून जिल्ह्यासह बिहारमधील मजूर कामासाठी येतात. शनिवार, दि.31 रोजी रात्री बिहारी मजूर दि. 31 …

The post जळगाव : थर्टी फर्स्टच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी १७ संशयितांना घेतले ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : थर्टी फर्स्टच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी १७ संशयितांना घेतले ताब्यात

नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा संपताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांची पावले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांकडे वळत आहेत. मनरेगाच्या माध्यमातून पंधराही तालुक्यांत सध्या 1 हजार 852 कामे सुरू आहेत. या कामांवर तब्बल 8 हजार 286 मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याची जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सीना नदीवर नवीन पूल उभारा ; आ.संग्राम जगताप …

The post नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार