आता ‘मंडणगड पॅटर्न’नुसार जातप्रमाणपत्र पडताळणी, राज्य शासनाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या काही दिवसांवर इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षा येऊन ठेपल्या असून, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी कागदपत्रांची जमविताना विद्यार्थ्यांसह पालकांची दमछाक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत मंडणगड पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयस्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये शिबिरे घेऊन …

The post आता 'मंडणगड पॅटर्न'नुसार जातप्रमाणपत्र पडताळणी, राज्य शासनाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading आता ‘मंडणगड पॅटर्न’नुसार जातप्रमाणपत्र पडताळणी, राज्य शासनाचा निर्णय