सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील

जळगाव: राज्यात भाजप-शिवसेना युतीची सरकार आहे. या सरकारमध्ये आता तिसरा भिडू आल्यामुळे साहजीकच खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारास विलंब होत असल्याची कबुली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मत मांडले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होईल, असं चित्र आहे. मी पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीच मुंबईत थांबलो …

The post सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील

मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी तयार असून, भाजप व शिवसेनेकडून प्रत्येकी सात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. या यादीत नाशिकमधील एकही नाव नसल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे येत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील …

The post मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर? appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्रिमंडळ विस्तारापासून नाशिक दूर?

नाशिक : शरद पवार यांनी नव्हे; तुम्हीच शिवसेना फोडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘शिवसेना तुम्ही फोडली, तुम्ही भांडणे लावलीत, अशी कामे शरद पवार करत नाहीत’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले. Navapur Railway Station : दोन राज्य चार भाषांमध्ये विभागलेले अनोखे रेल्वे स्टेशन ‘त्या’ एका माणसामुळे दोन भावांमध्ये भांडणे …

The post नाशिक : शरद पवार यांनी नव्हे; तुम्हीच शिवसेना फोडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शरद पवार यांनी नव्हे; तुम्हीच शिवसेना फोडली

सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित पीककर्जाचा भरणा करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, अनुदानाची रक्कम अद्यापही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आलेली नसल्याने व याबाबतचे कोणतेही आदेश आलेले नसल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे एकूणच पीककर्जाचा नियमित भरणा करणारे शेतकरी अद्यापही वार्‍यावरच आहेत. …

The post सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर appeared first on पुढारी.

Continue Reading सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर

नाशिक : वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजुरीमुळे सिन्नरकरांच्या नाशिकवारीला मिळणार ब्रेक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या निर्णयाचे सिन्नर बार असोसिएशनसह नागरिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे अनेक दावे नाशिकऐवजी आता सिन्नरला दाखल करता येणार असल्याने सिन्नरकरांच्या नाशिक वारीला ‘ब्रेक’ लागणार असून वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. Drunk driving : दारू पिऊन गाडी …

The post नाशिक : वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजुरीमुळे सिन्नरकरांच्या नाशिकवारीला मिळणार ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजुरीमुळे सिन्नरकरांच्या नाशिकवारीला मिळणार ब्रेक

नाशिक : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरू

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गामुळे लासलगाव-विंचूरसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेतून काही अंशी गढूळ पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, आता पाण्यातील गाळाचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू झालेला आहे. राजकीय हेतूने बातम्या देत नागरिकांची दिशाभूल करू नये, असे आवाहन 16 गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सरपंच जयदत्त होळकर यांनी नेत्यांना केले आहे. होळकर …

The post नाशिक : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरू