नाशिक : शेतपिकांची पाहणी करत खासदार गोडसे यांचे मदतीचे आश्वासन

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पावसामुळे नाशिक तालुक्यातील वजारवाडी लोहशिंगवे आदी भागासह इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील काही खेडेगावातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. हेमंत गोडसे यांनी स्वतः संबंधीत जागेवर जाऊन पाहाणी केली. या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत त्वरीत पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. …

The post नाशिक : शेतपिकांची पाहणी करत खासदार गोडसे यांचे मदतीचे आश्वासन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतपिकांची पाहणी करत खासदार गोडसे यांचे मदतीचे आश्वासन

ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नाबाबत दोन्ही राज्यात वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यातच आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, ज्येष्ठ नेते शरद पवार हे सीमावाद प्रश्नात पुढाकार घेत आहेत, सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. पवार यांना या प्रश्नाची जाण आहे. ते या प्रश्नात पुढाकार घेत असून, त्यात …

The post ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे appeared first on पुढारी.

Continue Reading ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे

जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्ता संघर्ष मिटल्यानंतर जिल्ह्यात बंडखोर आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे हे जातीय समीकरण कसे सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात भाजपकडून गिरीश महाजन, तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद असल्याचे पक्के मानले जात आहे, तर एका मंत्र्याची राज्यमंत्री पदावर वर्णी …

The post जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा

नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या फुटलेल्या शिंदे गटामुळे सरकार कोसळले. शिंदे गटाने भाजपबरोबर एकत्रित सरकार स्थापन केल्यामुळे नाशिकला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमधील दोन आणि शिंदे गटाच्या दोन या चार आमदारांपैकी दोघा आमदारांची वर्णी मंत्रिपदावर लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये …

The post नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, राजकीय चर्चांचा रंगतोय फड