उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल, असे टीकास्त्र मंत्री गिरीश महाजन यांनी सोडले. आपल्या राजकीय जीवनात ठाकरे यांनी केलेली चूक अक्षम्य असल्याचे असल्याचे मतही त्यांनी नोंदवले. गुढीपाडवा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती असताना …

The post उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन

गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र

जळगाव : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक चार नगरसेवक अपात्र करण्याचा निर्णय जळगाव जिल्हा न्यायालयाने दाखल याचिकेवर दिला. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला मोठा दणका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जळगाव महापालिकेतील बहुचर्चेतील घरकुल घोटाळा प्रकरणी नगरसेवकांना शिक्षा झाली होती. यातील शिक्षा झालेल्या नगरसेवकांच्या विरोधात उद्धव …

The post गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र

आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील नेहमीचा वर्दळीचा रस्ता असलेल्या शिवतीर्थ मैदान ते गणेश कॉलनी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि.११) माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील खराब रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. याचबरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. आ. एकनाथ खडसे : खोके वापरा …

The post आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार

आ. एकनाथ खडसे : खोके वापरा की पेट्या वापरा, विजय आमचाच होणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दूध संघाची सत्ता काबीज करण्यासाठी गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, सत्तेचा गैरवापर करून उमेदवारीबाबतचा नियम शेवटच्या 15 मिनीटात बदलविल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला. यावर बोलताना आमदार खडसे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. खोक्यांच्या …

The post आ. एकनाथ खडसे : खोके वापरा की पेट्या वापरा, विजय आमचाच होणार appeared first on पुढारी.

Continue Reading आ. एकनाथ खडसे : खोके वापरा की पेट्या वापरा, विजय आमचाच होणार

झोटिंग समितीचा अहवाल : आ. एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भोसरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करावा, अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा …

The post झोटिंग समितीचा अहवाल : आ. एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading झोटिंग समितीचा अहवाल : आ. एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार

एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मंत्री असताना एकनाथ खडसेंनी चुकीचे कामे केली असून, त्यामुळे ते चौकशीच्या फेऱ्यांमध्ये सापडले आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. आता एकनाथ खडसेदेखील भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केली. जळगावात भाजप कार्यालयातील कार्यक्रमासाठी गिरीश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी …

The post एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा

मला ड्रग माफिया ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र ; गिरीश महाजन यांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरील गुन्ह्याचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यानंतर महाजन यांनी या विषयावर भाष्य केले असून, महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. आपल्या वाहनात ड्रग टाकायचे ते पकडायचे आणि आपल्याला ‘ड्रग माफिया’ म्हणून घोषित करून तुरुंगात टाकायचे, असे षडयंत्र आपल्या विरुद्ध करण्यात आल्याचा दावा महाजन यांनी केला …

The post मला ड्रग माफिया ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र ; गिरीश महाजन यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading मला ड्रग माफिया ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र ; गिरीश महाजन यांचा दावा