जळगाव : ‘आम्‍ही पवारांना घाबरतो; त्‍यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही’

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात खटके उडाल्याचे पहायला मिळाले होते. यानंतर गुलाबराव पाटील यांनी पुन्हा अजित पवारांवर टीका केली आहे. पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार आणि अजित पवारांना टोला …

The post जळगाव : 'आम्‍ही पवारांना घाबरतो; त्‍यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही' appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘आम्‍ही पवारांना घाबरतो; त्‍यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही’

मंत्री गुलाबराव पाटील : मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान सहन करणार नाही

जळगाव: पुढारी वृत्तसेवा माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कोणाला …

The post मंत्री गुलाबराव पाटील : मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान सहन करणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री गुलाबराव पाटील : मंत्रीपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान सहन करणार नाही

आ. एकनाथ खडसे : खोके वापरा की पेट्या वापरा, विजय आमचाच होणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दूध संघाची सत्ता काबीज करण्यासाठी गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, सत्तेचा गैरवापर करून उमेदवारीबाबतचा नियम शेवटच्या 15 मिनीटात बदलविल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला. यावर बोलताना आमदार खडसे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. खोक्यांच्या …

The post आ. एकनाथ खडसे : खोके वापरा की पेट्या वापरा, विजय आमचाच होणार appeared first on पुढारी.

Continue Reading आ. एकनाथ खडसे : खोके वापरा की पेट्या वापरा, विजय आमचाच होणार

Gulabrao Patil : ..तर राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन केले असते

जळगाव : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आता आमचं सरकार मजबूत आहे. राहिलेला दोन वर्षाचा कार्यकाळ शिंदे सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही गुलबाराव पाटील यांनी व्यक्त केला. यावर पुढे …

The post Gulabrao Patil : ..तर राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन केले असते appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : ..तर राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन केले असते

मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही, शिंदे गटाच्या आमदाराने गुलाबरांवाना सुनावले

जळगाव : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. चिमणराव पाटील यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. ‘मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही’, अशा शब्दांत चिमणरावांनी गुलाबराव पाटील यांना सुनावलं आहे. चिमणराव पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेतून बाहेर पडत …

The post मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही, शिंदे गटाच्या आमदाराने गुलाबरांवाना सुनावले appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही, शिंदे गटाच्या आमदाराने गुलाबरांवाना सुनावले

जळगाव : १५ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

जळगाव : जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले होते. त्यानुसार आज शिक्षकदिनी १५ शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. महाबळ येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, शिक्षक आमदार सुधीर तांबे, …

The post जळगाव : १५ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : १५ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव