वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल

 नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा दादा भुसे यांच्याविरोधात पुरावे सादर करावेत, अशा स्पष्ट शब्दांत मालेगाव न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत. मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर दाखल केलेल्या अब्रूनुकसानी खटल्याच्या मालेगाव न्यायालयातील सुनावणीस संजय राऊत गैरहजर होते. मालेगाव न्यायालयात शनिवारी (दि. 3) संजय राऊत गैरहजर राहिल्याने त्यांच्या …

The post वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल appeared first on पुढारी.

Continue Reading वायफळ बडबडीपेक्षा पुरावे सादर करा; मालेगाव न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल

यंत्रमागधारकांच्या समस्यांसाठी समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढले आहेत. शासनाच्या आदेशानुसार राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठीचे काम समिती करणार आहे. समितीत माजी मंत्री प्रकाश आवाडे व सुभाष …

The post यंत्रमागधारकांच्या समस्यांसाठी समिती appeared first on पुढारी.

Continue Reading यंत्रमागधारकांच्या समस्यांसाठी समिती

नाशिक : कंत्राटी कर्मचार्‍यांना यापुढे कधीही कामावरुन कमी करण्यात येणार नाही, दादा भुसे यांनी दिली सेवेची पावती

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिकेने कामावरून कमी केलेल्या सातशे कंत्राटी कर्मचार्‍यांना महापालिकेत पुन्हा कामावर घेतले आहे. गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमा दरम्यान या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा दिली. त्यांच्या या कामाची पावती म्हणून त्यांना यापुढे कधीही कामावरून कमी करण्यात येणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी येथे …

The post नाशिक : कंत्राटी कर्मचार्‍यांना यापुढे कधीही कामावरुन कमी करण्यात येणार नाही, दादा भुसे यांनी दिली सेवेची पावती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कंत्राटी कर्मचार्‍यांना यापुढे कधीही कामावरुन कमी करण्यात येणार नाही, दादा भुसे यांनी दिली सेवेची पावती