Nashik : सावरकर थीमपार्कसह संग्रहालय उभारणार : मंत्री लोढा

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूरला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन भव्य सावरकर थीमपार्कबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारणार असून, या कामासाठी पाच कोटींची तरतूद करणार असून, एक वर्षात पर्यटनस्थळ नागरिकांसाठी खुले करणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. वीर सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त स्मारकात आयोजित कार्यक्रमात मंत्री लोढा बोलत …

The post Nashik : सावरकर थीमपार्कसह संग्रहालय उभारणार : मंत्री लोढा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सावरकर थीमपार्कसह संग्रहालय उभारणार : मंत्री लोढा