नाशिक : तालासुरांसह नृत्याने श्रीरामाला वंदन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा श्री काळाराम मंदिराच्या आवारात संगीताच्या माध्यमातून अनोखी श्रीराम परिक्रमा करण्यात आली. काळाराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित वासंतिक नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात संगीताच्या माध्यमातून झालेल्या श्रीराम परिक्रमेमध्ये एकाच वेळी 600 कलाकारांनी केलेल्या सादरीकरणाने नवरात्रोत्सवाला रंगत आणली. नाशिक : जय सीता, राम सीता जयघोषाने दुमदुमली पंचवटी मंदिर परिसरातील सायंकाळ या संगीतमय वातावरणाने फुलली होती. …

The post नाशिक : तालासुरांसह नृत्याने श्रीरामाला वंदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तालासुरांसह नृत्याने श्रीरामाला वंदन

नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी दुपारी चंद्रग्रहणाचा पर्वकाल साधण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ग्रहण कालावधीत त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा करण्यात आली. कुशावर्तावर साधकांनी तीर्थात उभे राहत जप केला. ग्रहणमोक्षानंतर स्नानासाठी कुशावर्तावर भाविकांची गर्दी उसळली होती. नाशिक : गोदाघाटावर ग्रहण स्नान मंगळवारी सायं. 4 च्या सुमारास चंद्रास ग्रहण स्पर्श होण्यापूर्वी पूजेला प्रारंभ झाला. …

The post नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी

नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या आणि अत्यंत देखण्या मूर्ती व स्थापत्यकलेतून साकारलेल्या स्वामीनारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा प्रारंभ 23 सप्टेंबर रोजी होत असून, यात 2 ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्संग सभा अशा माध्यमातून 10 दिवस भक्तीचा सुगंध गोदातिरी दरवळणार आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तीन दिवस लाइट आणि साउंड …

The post नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव

नाशिक : मंदिरावर वीज कोसळून कळस जमीनदोस्त

नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील जयपूर शिवारात दुपारी 2 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असताना येथील अपार्णिका देवी मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा कळस तुटला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मंदिरावर कोसळलेल्या विजेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या घटनेमुळे जयपूर येथील आगामी नवरात्रोत्सवाचे …

The post नाशिक : मंदिरावर वीज कोसळून कळस जमीनदोस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मंदिरावर वीज कोसळून कळस जमीनदोस्त

नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याला पुरातत्त्वीय अवशेष, स्मारके, हस्तलिखिते, पारंपरिक कला व इतर सांस्कृतिक परंपरांच्या स्वरूपात समृद्ध असा वारसा आहे. वारशाचे जतन करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना’ प्रस्तावित केली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना पालक मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी कंपनी, विश्वस्त मंडळ …

The post नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक