मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रोडवरील वडजाई माता नगर परिसरात गुरूवार ( दि.७) रोजी प्रकाश घाडगे यांच्या बंगल्यामागील पांडुरंग खैरे यांच्या उसाच्या शेतात सकाळी दहा वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान याठिकाणी वनविभागाला कळविण्यात आल्याने वनरक्षक सचिन आहेर यांनी धाव घेत याठिकाणी उसाच्या शेतात बिबट्याचे ठसे उमटलेले आढळून आले होते. त्याबाबत …

The post मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत appeared first on पुढारी.

Continue Reading मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत

मखमलाबादला अतिक्रमण काढताना तणाव

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा; मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल ते शिंदेनगर येथील रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेला ऑनलाइन तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलिस फौजफाट्यासमवेत कारवाई केली. मात्र हा ताफा जॉगिंग ट्रॅकजवळ जाताच प्रभागातील माजी नगरसेविकेच्या पतीने अतिक्रमण हटविण्यास विरोध केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी …

The post मखमलाबादला अतिक्रमण काढताना तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading मखमलाबादला अतिक्रमण काढताना तणाव

नाशिक : नागपंचमीनिमित्त मखमलाबादला आज यात्रा, विराट कुस्त्यांची दंगल

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबादला शेकडो वर्षांची परंपरा असलेली व मखमलाबाद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या नागोबा देवतेची यात्रा नागपंचमीला सोमवारी (दि. २१) तवली डोंगराच्या हिरवळीवर उत्साहात भरणार आहे. यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष कारभारी काकड यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेचे नियोजन करण्यात आले. यात्रेचा खर्च ग्रामविकास मंडळ गावातील …

The post नाशिक : नागपंचमीनिमित्त मखमलाबादला आज यात्रा, विराट कुस्त्यांची दंगल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नागपंचमीनिमित्त मखमलाबादला आज यात्रा, विराट कुस्त्यांची दंगल

नाशिक : मखमलाबाद खुनाचा उलगडा, दोन अल्पवयीन मुलांनी ‘या’ कारणावरुन केला खून

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद लिंक रोडवरील समर्थ नगर जवळील मोकळ्या जागेत खून झालेल्या ऋषिकेश दिनकर भालेराव (१९, रा. सातपूर) याच्या खुनातील संशयितांना शोधण्यात पंचवटी पोलीसांना यश आले असून, यातील दोन्ही संशयित अल्पवयीन असून, ते महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहेत. शनिवारी(दि …

The post नाशिक : मखमलाबाद खुनाचा उलगडा, दोन अल्पवयीन मुलांनी 'या' कारणावरुन केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मखमलाबाद खुनाचा उलगडा, दोन अल्पवयीन मुलांनी ‘या’ कारणावरुन केला खून

नाशिक : मखमलाबादला नागपंचमी यात्रोत्सव उत्साहात, कुस्त्यांची दंगल रंगली

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद ग्रामविकास मंडळ व नागपंचमी यात्रा पंचमंडळातर्फे आयोजित नागपंचमी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या दंगलीने लक्ष वेधून घेतले. तवली (अमृत उद्यान ) डोंगरावरील नागदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी मखमलाबाद ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामदैवतअसलेल्या नागदेवतेला नैवेद्य दाखविण्यासाठी माहेरवाशीण व सासुरवाशीण यांनीही हजेरी लावली होती. नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी पुरुषांबरोबर …

The post नाशिक : मखमलाबादला नागपंचमी यात्रोत्सव उत्साहात, कुस्त्यांची दंगल रंगली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मखमलाबादला नागपंचमी यात्रोत्सव उत्साहात, कुस्त्यांची दंगल रंगली