नाशिक : मतदारकार्डाला अवघे ४५ टक्के आधार लिंकिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मतदारकार्डाला आधार लिंकिंग मोहिमेंतर्गत ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात अवघ्या १९ टक्के मतदारांनी त्यांचे आधार मतदारकार्डाला जोडल्याचे समोर आले आहे. अन्य दोन्ही मतदारसंघांत २७ टक्क्यांपर्यंत काम झाले असून, नाशिक शहराच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयाद्या शुद्धीकरण उपक्रमांतर्गत मतदारकार्ड आधारला जोडण्याची …

The post नाशिक : मतदारकार्डाला अवघे ४५ टक्के आधार लिंकिंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मतदारकार्डाला अवघे ४५ टक्के आधार लिंकिंग