निवडणूकीचा बिगुल: १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर तर २० मे नाशिक, दिंडोरी, धुळेला मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १८ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर या तीन मतदारासंघासाठी चौथ्या टप्प्यात १३ मे, तर नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन मतदारसंघाकरीता पाचव्या व अंतिम टप्प्यांत २० मे रोजी मतदान …

The post  निवडणूकीचा बिगुल: १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर तर २० मे नाशिक, दिंडोरी, धुळेला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading  निवडणूकीचा बिगुल: १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर तर २० मे नाशिक, दिंडोरी, धुळेला मतदान

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने निवडणूक शाखेकडून कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव केली जात आहे. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाच्या नियुक्तीचे आदेश देण्यास प्रारंभ झाला आहे. फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. …

The post नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्याचे लिंगगुणोत्तराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दर हजार पुरुषांमागे जिल्ह्यात ९१९ महिला मतदार आहेत. त्याचवेळी नाशिक पश्चिम मतदारसंघात हजार पुरुषांमागे अवघ्या ८५८ महिला मतदार असल्याचे धक्कादायक सत्य समोर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार …

The post अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९ appeared first on पुढारी.

Continue Reading अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्याचे लिंगगुणोत्तराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दर हजार पुरुषांमागे जिल्ह्यात ९१९ महिला मतदार आहेत. त्याचवेळी नाशिक पश्चिम मतदारसंघात हजार पुरुषांमागे अवघ्या ८५८ महिला मतदार असल्याचे धक्कादायक सत्य समोर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार …

The post अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९ appeared first on पुढारी.

Continue Reading अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राज्य शासनाने सोमवारी (दि. २२) सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय याद्यांची प्रसिद्धी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार मंगळवारी (दि. 23) प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे. …

The post Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध

अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही महिन्यांपूर्वीच अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. आता त्यांचे बंधू डॉ. अपूर्व हिरे हेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर असून, याबाबतचा खुलासा खुद्द महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एका कार्यक्रमात केला आहे. सिडकोतील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात शुक्रवारी (दि. २३) …

The post अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाबाबत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडूनच खुलासा

धुळे : रणरणत्या उन्हातही आमदारांची पाझर तलावाच्या कामाची पहाणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा रणरणत्या उन्हात आ. कुणाल पाटील हे थेट धुळे तालुक्यातील मोघण येथे सुरु असलेल्या तलावाच्या कामाची पहाणी करण्यास पोहचले आहेत. उन्हाची पर्वा न करता तालुक्यातील विकास कामांना गती मिळावी आणि काम उत्कृष्ठ दर्जाचे व्हावे म्हणून आ.पाटील हे तलावाच्या कामाची पहाणी करण्यासाठी पोहचल्याने मोघण परिसरात व मतदारसंघात कौतुक व्यक्त केले जात आहे. नाशिक …

The post धुळे : रणरणत्या उन्हातही आमदारांची पाझर तलावाच्या कामाची पहाणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रणरणत्या उन्हातही आमदारांची पाझर तलावाच्या कामाची पहाणी

धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान

धुळे: पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा नियोजन समितीच्या संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र यांच्यात निवडून आलेल्या सदस्यांकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी गुरुवार, दि. 19 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8 ते सांयकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. तर दि. 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून मतमोजणी होणार आहे. अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा …

The post धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान

निवडणूक शाखा : जिल्ह्यात 47 टक्के आधार-मतदारकार्ड जोडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मतदारकार्ड हे आधारशी जोडणी मोहिमेंतर्गत 21 लाख 86 हजार 503 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असून, हे प्रमाण 47 इतके आहे. निवडणूक शाखेमार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत येवल्यातून सर्वाधिक आधार हे मतदार कार्डशी जोडले गेले आहेत. यादीत नाशिक पश्चिम मतदारसंघ तळाला आहे. निवडणूक शाखा : जिल्ह्यात साडेसहा हजार नवमतदारांची नोंद केंद्रीय …

The post निवडणूक शाखा : जिल्ह्यात 47 टक्के आधार-मतदारकार्ड जोडणी appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूक शाखा : जिल्ह्यात 47 टक्के आधार-मतदारकार्ड जोडणी

निवडणुकीचे वेध : कॅलेंडर, नवीन वर्ष, मकरसंक्रांतीला उडणार प्रचाराचा धुरळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुका केव्हा होतील हे सांगणे जरी सध्या अवघड असले तरी, इच्छुकांकडून प्रचाराची एकही संधी दवडली जात नसल्याचे चित्र आहे. सध्या इच्छुकांकडून आपल्या प्रभागातील मतदारांना विशेषत: ज्येष्ठांना धार्मिक स्थळांची वारी घडविण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी इच्छुकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या आखल्या जात …

The post निवडणुकीचे वेध : कॅलेंडर, नवीन वर्ष, मकरसंक्रांतीला उडणार प्रचाराचा धुरळा appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीचे वेध : कॅलेंडर, नवीन वर्ष, मकरसंक्रांतीला उडणार प्रचाराचा धुरळा