अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्याचे लिंगगुणोत्तराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दर हजार पुरुषांमागे जिल्ह्यात ९१९ महिला मतदार आहेत. त्याचवेळी नाशिक पश्चिम मतदारसंघात हजार पुरुषांमागे अवघ्या ८५८ महिला मतदार असल्याचे धक्कादायक सत्य समोर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार …

The post अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९ appeared first on पुढारी.

Continue Reading अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्याचे लिंगगुणोत्तराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दर हजार पुरुषांमागे जिल्ह्यात ९१९ महिला मतदार आहेत. त्याचवेळी नाशिक पश्चिम मतदारसंघात हजार पुरुषांमागे अवघ्या ८५८ महिला मतदार असल्याचे धक्कादायक सत्य समोर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार …

The post अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९ appeared first on पुढारी.

Continue Reading अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

20 हजार दुबार नावे वगळली, २२ तारखेला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा निवडणूक शाखेकडून 15 विधानसभा मतदारसंघांतील साधारणत: दुबार मतदारांची २० हजार नावे यादीमधून वगळण्यात आली. सोमवारी (दि. २२) अंतिम मतदारयादी प्रसिद्धी केली जाणार आहे. फेब्रुवारी अखेरच्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नवमतदार नोंदणीसोबतच …

The post 20 हजार दुबार नावे वगळली, २२ तारखेला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading 20 हजार दुबार नावे वगळली, २२ तारखेला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित

येवला : पुढारी वृत्तसेवा नाट्य चळवळ ग्रामीण भागात रुजवण्यासाठी गेले पाच-सहा वर्षापासून येवल्या सारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या येवला तालुक्यातील नाट्य परिषदेचे सदस्य परिषदेच्या निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत. नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित येत्या रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी अखिल भारतीय …

The post नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित

नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत येथे नाशिक जिल्हा पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषदेत मतदान सुरू असताना दुपारी तीनच्या दरम्यान राज्यशास्त्र विषयाच्या दिव्यांग (अंध) मतदार प्रा. सम्राज्ञी सुनील राहाणे या मतदानासाठी आल्या असताना त्यांना मतदान केंद्रअधिकारी यांनी मतदानापासून रोखले. अमरावती पदवीधर निवडणूक : दुपारी २ पर्यंत ३०.४० टक्के मतदान नाशिक येथील के. टी. एच. …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असून, २ लाख ५८ हजार ३५१ मतदारांची नोंद झाली आहे. नामनिर्देशन दाखल करायच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजे १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन मतदार नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील २ पदवीधर …

The post नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता

नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजारसमित्यांची प्रारुप मतदार यादी जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हयातील बाजारसमित्यांचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता बाजारसमित्यांची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. या यादीनुसार 14 बाजारसमित्यांसाठी 30 हजार 498 इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील 31 डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 286 सह नाशिक जिल्हयातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर केल्या. …

The post नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजारसमित्यांची प्रारुप मतदार यादी जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजारसमित्यांची प्रारुप मतदार यादी जाहीर

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.21) नाशिक महापालिकेच्या मुख्यालय व विभागीय कार्यालयात अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शहरात 12 लाख 372 इतक्या मतदारांची संख्या अंतिम ठरली आहे. प्रारूप मतदारयादी 23 जूनला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर 3496 हरकती प्राप्त झाल्या होत्या. हरकती व सूचनांवर निर्णय …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शहरात 12 लाख 372 मतदार, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध