हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हरसुल-तोरंगण रोडवर सापळा रचून राज्यात प्रतिबंधित असलेली परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. पथकाने ५९ हजार ५२० रुपयांचा विदेशी मद्यसाठा व कार असा एकूण २ लाख ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेला मद्यसाठा केवळ दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्री करता …

The post हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading हरसुल-तोरंगण रोडवर प्रतिबंधित मद्यसाठा जप्त, सापळा रचून कारवाई

मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त

मालेगाव मध्य (जि. नाशिक) :  तालुक्यातील सौंदाणे शिवारातील मुंबई- आग्रा महामार्गावरील सौंदाणी शिवारात हॉटेल तुळजाई समोर मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाहनासह 94 लाखांचा मद्य साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व वाहनमालक यांच्या विरोधात व इतर ज्ञात -अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. मालेगाव विभाग राज्य उत्पादन शुल्क पथकाला मिळालेल्या …

The post मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावी वाहनासह 94 लाखांचे मद्य जप्त

Nashik : चांदोरीनजीक ५२ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा परराज्यात मद्यविक्रीस परवानगी असलेल्या मात्र महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाठलाग करून जप्त केला. या कारवाईत वाहन व विदेशी मद्यसाठा असा सुमारे ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. शामू रज्जू गौड (३७, रा. कांजूर मार्ग, मुंबई), मोहम्मद सुलतान अश्लम अन्सारी (२६, …

The post Nashik : चांदोरीनजीक ५२ लाखांचा मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चांदोरीनजीक ५२ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पंचवटी पोलिसांनी रविवारी (दि. २) कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांसह जुगाऱ्यांची धरपकड करीत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वाल्मीक नगर, वाघाडी, संजय नगर, हिरावाडी या भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांनी संशयित शिवाजी सिताराम …

The post नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, मद्यसाठा जप्त

नाशिक : सहा संशयितांकडून ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघाताचा बनाव करून मद्यसाठ्याचे नुकसान झाल्याचे भासवून मद्यचोरी करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छडा लावला आहे. या प्रकरणी विभागाने सहा संशयितांना पकडून त्यांच्याकडून ३२ लाख १८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिंडोरी तालुक्यातील एका कंपनीतून ८ जून रोजी (क्र. एमएच ४६, एएफ ५८६०) ट्रकमधून ९६० खोके मद्यसाठा नांदेड …

The post नाशिक : सहा संशयितांकडून ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा संशयितांकडून ३२ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : मद्यसाठ्यासह साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभाग यांना मिळालेल्या खबरीनुसार नाशिक – कळवण रस्त्यावर पिंपळणारे शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुजरातमधून दादरा-नगर-हवेली दमण राज्यातील विक्रीचा मद्यसाठा वाहतूक करताना पिकअप जप्त करीत सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने सोमवारी (दि. १३) संयुक्तरीत्या येथे सापळा रचून …

The post नाशिक : मद्यसाठ्यासह साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मद्यसाठ्यासह साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने इगतपुरीतील पाडळी शिवारातून 75 लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य व ट्रक असा एकूण 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे. सचिन बाळासाहेब भोसले (29, रा. पोखरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर) असे संशयित चालकाचे नाव आहे. भरारीपथक एकचे निरीक्षक …

The post नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त