नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या दहा उपद्रवींवर कारवाई

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघड्यावर दारू पिऊन उपद्रव करणाऱ्या दहा जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नम्रता पेट्रोलियम समोरील मोकळ्या जागेत काही व्यक्ती मद्यप्राशन करून उपद्रव माजवत असल्याच्या गोपनीय माहितीनुसार पेट्रोलिंग दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दहा जणांना …

The post नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या दहा उपद्रवींवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या दहा उपद्रवींवर कारवाई