जळगाव : मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती; आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर साखर कारखान्याच्या विक्रीला अखेर कर्मचार्‍यांच्या आक्रमक भूमिकेनंतर स्थगिती मिळाली आहे. आमदार सुरेश भोळे यांनी नागपूर विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केल्याने समाधान व्यक्त होत आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत मधुकर सहकारी साखर …

The post जळगाव : मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती; आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मधुकर साखर कारखाना विक्रीला स्थगिती; आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत मांडला प्रश्न

Jalgaon : मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. यानंतर ठरल्याप्रमाणे कारखान्याची विक्री देखील झाली. मात्र थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दुर करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची गाडी कारखान्याच्या गेटवर अडवून आपला रोष व्यक्त केला. जळगाव जिल्हा …

The post Jalgaon : मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन

जळगावातील मधुकर साखर कारखान्याची होणार विक्री; जिल्हा बँकेने दिली मंजुरी

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेने ताब्यात घेतलेल्या मधुकर साखर कारखान्याच्या विक्रीवर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला असून त्यास संचालकांनी सर्वानुमते मंजूरी दिली असल्याची माहिती चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीसंदर्भात चर्चा करण्यात …

The post जळगावातील मधुकर साखर कारखान्याची होणार विक्री; जिल्हा बँकेने दिली मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील मधुकर साखर कारखान्याची होणार विक्री; जिल्हा बँकेने दिली मंजुरी