नाशिक : मनपामध्ये आयुक्त नसताना ‘आरोग्य’मध्ये बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली होऊन दहा दिवस उलटले असूनही नाशिक महापालिकेला नवे आयुक्त मिळालेले नाहीत. तसेच एका प्रभारी आयुक्तांकडून दुसर्‍या प्रभारींकडे पदभार दिला गेल्याने, या दोन्ही घटना नाशिक महापालिकेच्या इतिहासात बहुदा प्रथमच घडल्या असाव्यात. अशात महापालिकेचा ‘स्वच्छंद’ कारभार सुरू असल्याच्या एक ना अनेक घटना समोर येत असून, आता …

The post नाशिक : मनपामध्ये आयुक्त नसताना ‘आरोग्य’मध्ये बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपामध्ये आयुक्त नसताना ‘आरोग्य’मध्ये बदल्या

नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरातील सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भद्रकाली परिसरात नाशिक मध्यवर्ती मार्केट (Nashik Central Market) परिसरात आता सीसीटीव्ही (cctv) च्या माध्यमातून नासिक पोलीस आयुक्तालयाची नजर संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर राहणार आहे. याकरीता भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या हस्ते मार्केट परिसरात सीसीटीव्ही बसविणे कामी भूमीपूजन करण्यात आले होते. हे कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर त्याची …

The post नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरातील सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरातील सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची पाहणी

नाशिक : अपहारानंतर आली जाग; मनपाच्या संगणकीय प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडपाठोपाठ पंचवटी विभागीय कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टीची रक्कम जमा न करता काही कर्मचार्‍यांनी पैशांचा अपहार केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मनपाच्या संगणकीय प्रणालीतील दोषांमुळेच अशा स्वरूपाचा अपहार झाल्याचे समोर आल्याने आता त्या पार्श्वभूमीवर मनपाच्या संपूर्ण संगणकीय प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संगणक विभागाला दिले आहेत. नाशिक …

The post नाशिक : अपहारानंतर आली जाग; मनपाच्या संगणकीय प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपहारानंतर आली जाग; मनपाच्या संगणकीय प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट

नाशिक महापालिकेत होणार परसेवेतील अधिकाऱ्यांचा भरणा, स्थानिकांना ठेंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत नेहमीच स्थानिक आणि परसेवेतील अधिकारी असा वाद कायमच राहिलेला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनीही नेहमीच परसेवेतील अधिकाऱ्यांना विरोधच केलेला आहे. मात्र सध्या प्रशासकीय राजवट सुरू असल्याने मनमानी कारभार सुरू असून, त्याचाच प्रत्यय आता येऊ लागला आहे. कारण मनपाने शासनाकडे १२ सहाय्यक आयुक्तांसह सिटीलिंक बससेवेकरिता उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची मागणी …

The post नाशिक महापालिकेत होणार परसेवेतील अधिकाऱ्यांचा भरणा, स्थानिकांना ठेंगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत होणार परसेवेतील अधिकाऱ्यांचा भरणा, स्थानिकांना ठेंगा

नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत गाठीभेटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अगोदरच वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या पेस्ट कंट्रोलच्या वादग्रस्त ठेक्याच्या निविदेबाबत धक्कादायक प्रकार समोर येत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आत्राम यांच्यासह मलेरिया विभागाचे प्रमुख जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी विश्रामगृहावर वादग्रस्त ठेकेदाराच्या गाठीभेटी घेतल्याची बाब सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. विशेष बाब म्हणजे या अधिकार्‍यांच्या माध्यमातून निविदा फाइलच मनपा मुख्यालयातून थेट विश्रामगृहावर पोहोचल्याने …

The post नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत गाठीभेटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत गाठीभेटी

नाशिक : ‘पाणीपुरवठा’च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ३५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्तावाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तत्त्वत: मान्यतेनंतर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या योजनेमुळे महापालिकेवर १७५ कोटींचा बोजा पडणार असून, हा निधी उभा करण्याची मोठी …

The post नाशिक : 'पाणीपुरवठा'च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘पाणीपुरवठा’च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील

नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,

नाशिक : टीम पुढारी वृत्तसेवा यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा आहे, असे असतानाही शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सातपूर परिसरात मुख्य जलवाहिनीच फुटल्याने, तर गंगापूर रोडला अघोषित पाणीकपातीमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सातपूरला मनपासह मनसेने टँकरसेवा सुरू केली …

The post नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा, appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,