नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी बुधवारी (दि. २०) रामकुंड परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध अधिकाऱ्यांना गोदाघाट स्वच्छतेच्या सूचना दिल्या. या पाहणी दरम्यान रामकुंड पार्किंग परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रेशर पाणी टॅंकरद्वारे पुरामुळे आलेला गाळ स्वछ करण्यात येत होता. तसेच रामकुंड परिसरातील मंदिरांमध्ये आलेला गाळ काढण्याचेही …

The post नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा

नाशिक : प्रारूप याद्यांत घोळ करणारे महापालिकेचे कर्मचारी रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये काही कर्मचार्‍यांच्या चुकांमुळेच गोंधळ निर्माण झाल्याची अप्रत्यक्ष कबुली मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दिली. यादीतील चुका सुधारण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांना संधी देण्यात आली असून, त्यानंतरही चुका राहिल्यास संबंधित कर्मचार्‍यांचे निलंबन, बडतर्फी आणि प्रसंगी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशाराच आयुक्तांनी दिला. सांगली : संजयनगरमधील तीनमजली …

The post नाशिक : प्रारूप याद्यांत घोळ करणारे महापालिकेचे कर्मचारी रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रारूप याद्यांत घोळ करणारे महापालिकेचे कर्मचारी रडारवर

नाशिक : मॉडेल रोडचे फेरसर्वेक्षण ; अधिकार्‍यांकडून 800 कोटींचा अंदाज, आयुक्त म्हणाले…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील सर्वच भागांत मॉडेल रोड उभारण्यात येणार असून, त्यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी विभागीय अधिकार्‍यांना मॉडेल रोडसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकार्‍यांनी अहवाल सादर केला, मात्र तो 800 कोटींपर्यंत जात असल्याने आयुक्तांनी अधिकार्‍यांना हात आखडता घेत 350 ते 400 कोटींपर्यंतचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. शहरातील बहुतांश रस्ते काँक्रिटीकरण, …

The post नाशिक : मॉडेल रोडचे फेरसर्वेक्षण ; अधिकार्‍यांकडून 800 कोटींचा अंदाज, आयुक्त म्हणाले... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मॉडेल रोडचे फेरसर्वेक्षण ; अधिकार्‍यांकडून 800 कोटींचा अंदाज, आयुक्त म्हणाले…