डांबराच्या थिगळांवर खड्डे; चिखलात हरवले रस्ते, नागरिकांकडून टक्केवारीची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रविवारपासून शहर व परिसरात बरसत असलेल्या रिमझिम पावसानेच महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीची पोलखोल केली आहे. महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून (एमएनजीएल) गॅस पाइपलाइनसाठी शहरातील रस्त्यांची पुरती दुर्दशा केली होती. रस्ते खोदाईचे काम तत्काळ थांबविले जावे तसेच खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली गेल्यानंतर महापालिकेने खोदलेल्या रस्त्यांवर थिगळे बसविण्याचे काम केले. मात्र, …

The post डांबराच्या थिगळांवर खड्डे; चिखलात हरवले रस्ते, नागरिकांकडून टक्केवारीची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading डांबराच्या थिगळांवर खड्डे; चिखलात हरवले रस्ते, नागरिकांकडून टक्केवारीची चर्चा

आनंदी आनंद गडे

नाशिक : सतिश डोंगरे प्रासंगिक प्रलंबित कामांची रीघ, तक्रारींचा ढीग’ अशी स्थिती असलेल्या महापालिकेत ‘आनंदी आनंद गडे’ असा कारभार सुरू आहे. ‘अधिकारी दालनात दाखवा अन् रोख बक्षीस मिळवा’ अशी एखाद्याने योजना सुरू केली तर ती अतिशोयक्ती ठरू नये. मीटिंग, व्हिजिटच्या नावे अधिकारी असे काही पसार होत आहेत की, त्यांचा नेमका ठिकाणा सांगणे इतर कर्मचार्‍यांनाही मुश्किल …

The post आनंदी आनंद गडे appeared first on पुढारी.

Continue Reading आनंदी आनंद गडे

नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एकीकडे रस्ते रुंदीकरण-काँक्रिटीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील कुठल्याही भागात, कोठल्याही रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यात मुख्यत्वेकरून रामकुंड परिसर, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, स्मार्ट रोड, सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, …

The post नाशिक : शोधाशोध.... आणि... जागा मिळेल तिथे पार्किंग... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एकीकडे रस्ते रुंदीकरण-काँक्रिटीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील कुठल्याही भागात, कोठल्याही रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यात मुख्यत्वेकरून रामकुंड परिसर, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, स्मार्ट रोड, सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, …

The post नाशिक : शोधाशोध.... आणि... जागा मिळेल तिथे पार्किंग... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

नाशिक : थकबाकीदार मालमत्तांची नव्या वर्षारंभी जप्ती मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मालमत्ता करासह पाणीपट्टी थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कर वसुलीसाठी आता महापालिका येत्या सोमवार (दि. 2) पासून म्हणजे नव्या वर्षात थकबाकीदार असणार्‍या मालमत्तांची जप्ती मोहीम हाती घेणार आहे. त्याचबरोबर कर कक्षेत न आलेल्या आणि वापरात बदल करूनही त्याची माहिती मनपाला न देणार्‍या मालमत्तांचीही मनपा प्रशासनाकडून तपासणी केली जाणार आहे. नाशिक : …

The post नाशिक : थकबाकीदार मालमत्तांची नव्या वर्षारंभी जप्ती मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थकबाकीदार मालमत्तांची नव्या वर्षारंभी जप्ती मोहीम

मनपा वर्धापन दिन : क्रिकेटमध्ये एनएमसी सुपरकिंग विजयी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या 40 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. ६) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. एनएमसी सुपरकिंग व एनएमसी वॉरियर्स या दोन संघांमध्ये अटीतटीचा सामना झाला. सुपरकिंगने वॉरियर्सचा अवघ्या दोन धावांनी पराभव करत विजय साकारला. Twitter : ‘चुकून काढले, परत या…’ नोकरीवरून काढलेल्या डझनभर कर्मचा-यांना …

The post मनपा वर्धापन दिन : क्रिकेटमध्ये एनएमसी सुपरकिंग विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading मनपा वर्धापन दिन : क्रिकेटमध्ये एनएमसी सुपरकिंग विजयी

नाशिक : अग्निशमन दलाचेही मंगळवारपासून ढोल बजाव…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अग्निशमन दलातील कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम न मिळाल्याने दिवाळीत आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळावा, यासाठी अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांतर्फे मंगळवारी (दि. 1) दुपारी 3 ते 5.30 या वेळेत महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ढोल बजाव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. थकीत कर …

The post नाशिक : अग्निशमन दलाचेही मंगळवारपासून ढोल बजाव... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अग्निशमन दलाचेही मंगळवारपासून ढोल बजाव…

नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेतली. सातव्या वेतन आयोगाचा फरक तसेच देय असलेले अन्य लाभ महापालिका प्रशासनाकडून त्वरित मिळावेत, यासाठी आपण पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. दिवाळीपूर्वी याबाबत तोडगा न निघाल्यास म्युनिसिपल कर्मचारी सेनेतर्फे …

The post नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्‍यावर!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात घाणीचे  साम्राज्य पसरले आहे. अपुर्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांमुळे अस्वच्छता पसरल्याचे बोलले जाते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहेबांच्या शासकीय बंगल्यावर पाच पुरुष व दोन महिला स्वच्छता कर्मचारी काम करीत असल्याने बंगला स्वच्छ आणि रुग्णालय अस्वच्छ, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; खामुंडी जवळच्या बदगी घाटातील …

The post नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्‍यावर! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्‍यावर!