नाशिक शहरातील पिंजारघाट भाग गोवर उद्रेक घोषित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईपाठोपाठ मालेगाव आणि त्यानंतर नाशिकमध्येदेखील गोवर रुग्ण आढळून आल्याने भीती निर्माण झाली होती. जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणात 414 नमुने घेण्यात आले होते. त्यात 22 नमुने गोवर पॉझिटिव्ह आढळले होते. यातील सहा रुग्ण मुलतानपुरा आरोग्य केंद्राअंतर्गत पिंजारघाट भागातील असल्याने हा भाग मनपाने गोवर उद्रेक म्हणून घोषित केला होता. …

The post नाशिक शहरातील पिंजारघाट भाग गोवर उद्रेक घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील पिंजारघाट भाग गोवर उद्रेक घोषित

नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागाबरोबरच सिडको विभागात 200 खाटांचे रुग्णालय उभे राहणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव मनपाच्या वैद्यकीय विभागाने तयार केला आहे. त्यासाठी नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यामुळेच प्रस्ताव तयार झाले असून, दोन्ही रुग्णालयांसाठी …

The post नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव