सिंहस्थ कुंभमेळा – 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थासह विविध कारणांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन करण्यासाठी लागणार्‍या 4,595 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे सोमवारी (दि. 20) सादर केला. जवळपास 171 भूसंपादन प्रकरणांपोटी निर्माण झालेले दायित्व मिळावे, यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लोणी-धामणी : बैलगाडा शर्यतीमुळे रोजगार निर्मिती येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरत आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर …

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा – 2027 विविध कारणांसाठी दायित्वाची मागणी

नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने गेल्या वर्षभरात 409 केसेसच्या माध्यमातून 2,252 किलो म्हणजे जवळपास सव्वादोन टन इतके प्लास्टिक जप्त करून संबंधितांकडून 21 लाख 55 हजारांचा दंड वसूल केला आहे. Amol Mitkari Vs Yogi Adityanath : राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी बर्फी घेऊन गेले : अमोल मिटकरी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने …

The post नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेकडून वर्षभरात सव्वादोन टन प्लास्टिक जप्त

पंचवटीतील मनपाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; मुलगा जखमी

पंचवटी(नाशिक), पुढारी वृत्तसेवा : पंचवटीतील पेठ रोडवरील फुलेनगरमध्ये मनपाने झोपडपट्टी काढली होती. येथे नागरिकांना राहण्यासाठी १९९२ साली बांधण्यात आलेल्या जीर्ण इमारतीच्या गॅलरीची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये रणवीर सरजू मश्राम (वय ५ वर्ष) हा लहान मुलगा जखमी झाला आहे. त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, शंकर …

The post पंचवटीतील मनपाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; मुलगा जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटीतील मनपाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; मुलगा जखमी