रेल्वे प्रकल्प : सेमी हायस्पीड रेल्वेला केंद्र सरकारचा रेड सिग्नल; नाशिककरांचे स्वप्न भंगण्याची चिन्हे

नाशिक : गौरव जोशी उत्तम हवामान, दळणवळणाच्या सुविधा आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता असूनदेखील गेल्या काही वर्षांत नाशिकचा विकास रखडलेला आहे. सर्वच क्षेत्रांत जिल्ह्याची पिछेहाट होत आहे. नाशिक डिसकनेक्टच्या माध्यमातून जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासावर टाकलेला हा प्रकाशझोत… बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने रेड सिग्नल दाखविला आहे. त्यामुळे नाशिककरांचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत. यानिमित्ताने नाशिकमधील रेल्वे …

The post रेल्वे प्रकल्प : सेमी हायस्पीड रेल्वेला केंद्र सरकारचा रेड सिग्नल; नाशिककरांचे स्वप्न भंगण्याची चिन्हे appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वे प्रकल्प : सेमी हायस्पीड रेल्वेला केंद्र सरकारचा रेड सिग्नल; नाशिककरांचे स्वप्न भंगण्याची चिन्हे