नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळांमुळे मजुरांची पावले मनरेगाकडे वळत आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील १ हजार ८४१ कामांवर तब्बल ११ हजार ४७७ मजुरांनी हजेरी लावली. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवतो आहे. तीव्र उन्हामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे थंडावली आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांवर अवलंबून असलेला संसाराचा गाडा हाकणाऱ्या मजुरांपुढे आव्हान उभे …

The post नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील (मनरेगा) मजुरांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 1 हजार 523 कामे सुरू आहेत. या कामांवर 8 हजार 196 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात मजुरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गोवा : राज्य बँक कर्जदारांचे 16 कोटी …

The post नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता

नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा संपताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांची पावले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांकडे वळत आहेत. मनरेगाच्या माध्यमातून पंधराही तालुक्यांत सध्या 1 हजार 852 कामे सुरू आहेत. या कामांवर तब्बल 8 हजार 286 मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याची जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सीना नदीवर नवीन पूल उभारा ; आ.संग्राम जगताप …

The post नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार