मराठा चेहरा मुख्यमंत्री होण्यासाठीच मी गद्दारी केली : गुलाबराव पाटील

जळगाव : ठाकरे गटाकडून सतत शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातो. यावरून, शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळतं. ठाकरे गटाची ही टीका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केली आहे. “एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. या …

The post मराठा चेहरा मुख्यमंत्री होण्यासाठीच मी गद्दारी केली : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा चेहरा मुख्यमंत्री होण्यासाठीच मी गद्दारी केली : गुलाबराव पाटील