नाशिक : प्राचार्य डॉ. संपतराव काळे सिनेट सदस्यपदी विजयी

नाशिक (देवळाली कॅम्प/नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सपंतराव सहादराव काळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बहूमताने विजयी झाले. या जागेसाठी रविवारी (दि. २७) मतदान झाले होते. तर मंगळवारी (दि.29) पुणे येथे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. नाशिक, अहमदनगर व …

The post नाशिक : प्राचार्य डॉ. संपतराव काळे सिनेट सदस्यपदी विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राचार्य डॉ. संपतराव काळे सिनेट सदस्यपदी विजयी

नाशिक : मविप्रच्या सेवक सोसायटीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

नाशिक :  पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ पॅनलने 17 जागांपैकी 16 जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर प्रतिस्पर्धी सेवक पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. Indian Rupee | अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत! आठवडाभरातील २ टक्क्यांच्या वाढीनंतर तेजी कायम गंगापूर रोड वरील मराठा हायस्कूमध्ये रविवारी ( …

The post नाशिक : मविप्रच्या सेवक सोसायटीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्रच्या सेवक सोसायटीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय