धुळे : शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज : शिवव्याख्याते डॉ. सुर्यवंशी

धुळे : पुढारी वृत्तसेवा संत तुकाराम महाराजांनी कोट्यवधींची सावकारीची उधारी कोणाकडूनही मागितली नाही. महाजनकीच्या वह्या इंद्रायणीमध्ये विसर्जित केल्या. शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज असल्याचे मत शिवव्याख्याते डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी मांडले. धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने पांझरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी …

The post धुळे : शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज : शिवव्याख्याते डॉ. सुर्यवंशी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज : शिवव्याख्याते डॉ. सुर्यवंशी

धुळे : जिजाऊ ज्ञान मंदिर उभारणीसाठी रथ यात्रा काढणार : मराठा सेवा संघांचा संकल्प

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्पर्धापरिक्षांच्या काळात उच्च शिक्षणासाठी ज्ञानमंदीराची आवश्यकता असून जिजाऊ सृष्टी शिंदखेडराजा येथे अतिभव्य अशा जिजाऊ ज्ञानमंदीराची लवकरच ऊभारणी करण्याचा संकल्प मराठा सेवा संघाने केला आहे. त्यासाठी जिजाऊ ज्ञानमंदीर रथयात्रा लवकरच काढण्यात येणार असुन त्याची सुरुवात मराठवाड्यापासून करणार  असल्याची माहीती मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांनी धुळे येथील मराठा …

The post धुळे : जिजाऊ ज्ञान मंदिर उभारणीसाठी रथ यात्रा काढणार : मराठा सेवा संघांचा संकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिजाऊ ज्ञान मंदिर उभारणीसाठी रथ यात्रा काढणार : मराठा सेवा संघांचा संकल्प