मराठी भाषा गौरव दिन : कुसुमाग्रजांचे साहित्य शाश्वत जीवनमूल्याची पेरणी करून क्रांती करणारे – प्रा. डॉ. सतीश मस्के

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याची प्रेरणा ही क्रांती आहे. कुसुमाग्रज यांचे साहित्य समाजनिष्ठ आहे व शाश्वत मूल्याची लेखनीच्या माध्यमातून समाजात पेरणी करणारे आहे असे मत महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सतीश मस्के यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राभारी प्राचार्य प्रा.के.डी.कदम हे होते. यावेळी विचार मंचावर प्रा.एल.जे.गवळी, प्रा.डॉ. डब्ल्यू बी शिरसाट व प्रा. डॉ. …

The post मराठी भाषा गौरव दिन : कुसुमाग्रजांचे साहित्य शाश्वत जीवनमूल्याची पेरणी करून क्रांती करणारे - प्रा. डॉ. सतीश मस्के appeared first on पुढारी.

Continue Reading मराठी भाषा गौरव दिन : कुसुमाग्रजांचे साहित्य शाश्वत जीवनमूल्याची पेरणी करून क्रांती करणारे – प्रा. डॉ. सतीश मस्के

मराठी भाषा गौरव दिन : नाशिकमध्ये ग्रंथदिंडीतून मराठीचा जागर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज ग्रंथदिंडीतून माय मराठीचा जागर करण्यात आला.  विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ दिंडी काढण्यात आली. प्रथम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाधिकारी गंगाधरन डी., विशेष …

The post मराठी भाषा गौरव दिन : नाशिकमध्ये ग्रंथदिंडीतून मराठीचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading मराठी भाषा गौरव दिन : नाशिकमध्ये ग्रंथदिंडीतून मराठीचा जागर