मराठीच्या अभिजात दर्जाचे दशकापासून भिजत घोंगडे, २०१३ पासून केंद्राकडे अहवाल प्रलंबित

नाशिक : दीपिका वाघ १० जानेवारी २०१२ साली राज्य शासनाने ‘मराठी भाषा अभिजात समिती’ची प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली. या समितीत प्रा. हरी नरके, डॉ. नागनाथ कोतापल्ले या सारख्या तज्ज्ञ मंडळींचा समावेश होता. तसेच शासनाच्या मराठी भाषाविषयक काम करणाऱ्या संस्थांचा समावेश करण्यात आला होता. या समितीने अंतिम अहवाल ३१ मे २०१३ मध्ये शासनाकडे …

The post मराठीच्या अभिजात दर्जाचे दशकापासून भिजत घोंगडे, २०१३ पासून केंद्राकडे अहवाल प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading मराठीच्या अभिजात दर्जाचे दशकापासून भिजत घोंगडे, २०१३ पासून केंद्राकडे अहवाल प्रलंबित

नाशिक : श्रीराम नवमीनिमित्त ऑनलाइन स्तोत्र पठण वर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक व प्रभू श्रीराम यांचे अतूट असे नाते आहे. त्यामुळे या शहरामध्ये श्रीराम नवमीनिमित्त ठिकठिकाणी रामजन्मोत्सव सोहळा पार पडतो. भावी पिढीलाही भारतीय संस्कृतीचे ज्ञान व्हावे, त्यांना परिपूर्ण माहिती मिळावी. या पार्श्वभूमीवर या श्री क्षेत्र नाशिकमध्ये बालकांसाठी रामकथा नाटक ऑनलाइन विनामूल्य सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र पठण करण्यात येत आहे. सांस्कृतिक …

The post नाशिक : श्रीराम नवमीनिमित्त ऑनलाइन स्तोत्र पठण वर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रीराम नवमीनिमित्त ऑनलाइन स्तोत्र पठण वर्ग

नाशिकचे कुसुमाग्रज काव्य उद्यान मोजतेय अखेरच्या घटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले… प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले… कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेतील या ओळींची आठवण त्यांच्याच नावाने पंचवटीत उभारलेल्या काव्य उद्यानाची सद्यस्थिती पाहिल्यावर आल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे या उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या काव्यशिलांमध्ये ‘कणा’ या कवितेचीही काव्यशिला असून, ती गाजरगवतात हरवली आहे. कोट्यवधी रुपये …

The post नाशिकचे कुसुमाग्रज काव्य उद्यान मोजतेय अखेरच्या घटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे कुसुमाग्रज काव्य उद्यान मोजतेय अखेरच्या घटका