नाशिक : मराठी शाळांना घरघर, पण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मराठी भाषेच्या शाळांची संख्या जरी घटली असली तरी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिकायला तयार आहेत, त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना शाळा उपलब्ध करून द्यायला हव्यात, असे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेने यामध्ये पुढाकार घ्यायला हवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा लळा लागल्यास मदत होईल. दरम्यान, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील जवळपास 9 शाळा …

The post नाशिक : मराठी शाळांना घरघर, पण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मराठी शाळांना घरघर, पण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शिरवाडे वणीत कुसुमाग्रजांना अभिवादन

नाशिक(पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज 27 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने सुनील पाटील …

The post शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शिरवाडे वणीत कुसुमाग्रजांना अभिवादन appeared first on पुढारी.

Continue Reading शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शिरवाडे वणीत कुसुमाग्रजांना अभिवादन