नाशिक : एचएएलचे मरिमाता गेट अखेर वाहतुकीसाठी खुले

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा मरिमाता गेट व नॅशनल हायवे गेट नं. १ दरम्यानचा वहिवाट रस्ता एचएएल प्रशासनाने कोरोना काळात बंद केल्यानंतर कायमचा बंद ठेवण्यात आला होता. याबाबत बाणगंगा पंचक्रोशीतील शेतकरी व आमदार बनकर यांच्या प्रयत्नांनी न्यायालयीन निर्णय होऊन रखडलेला रस्ता अ‌खेर खुला करण्यात आला. त्यामुळे शेतकरी, नागरिकांची मोठी गैरसोय टळणार आहे. परिसरातील अनेक गावांसाठी …

The post नाशिक : एचएएलचे मरिमाता गेट अखेर वाहतुकीसाठी खुले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एचएएलचे मरिमाता गेट अखेर वाहतुकीसाठी खुले