सुधारित आराखडा तयार; पुढील आठवड्यात शासनाला सादरीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व आयआयटी रूरकीच्या निर्देशांनंतर नाशिक महापालिकेने मे. अलमण्डस् ग्लोबल सिक्युरिटीज‌् लिमिटेड या सल्लागार संस्थेमार्फत नमामि गोदा प्रकल्पासाठी २७८० कोटींचा सुधारित प्रकल्प आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय समितीमार्फत या सुधारित आराखड्याची छाननी केली जात आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असून, आगामी लोकसभा …

The post सुधारित आराखडा तयार; पुढील आठवड्यात शासनाला सादरीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading सुधारित आराखडा तयार; पुढील आठवड्यात शासनाला सादरीकरण

नाशिक : मलनिस्सारण केंद्राच्या क्षमतावाढीचा केंद्राचा प्रस्ताव होणार मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्राच्या राष्ट्रीय नदी कृती योजनेंंतर्गत महापालिकेने आपल्या चार मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढीचा सुमारे 530 कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला आहे. अमृत- 2 अंतर्गत टाकळी आणि पंचक या दोन केंद्रांच्या क्षमतावाढीबाबत 332 कोटींचा प्रस्ताव याआधीच सादर केला असून, प्रस्ताव मंजूर न झाल्यास केंद्र शासनाकडे असलेला प्रस्तावच मंजूर होण्याची शक्यता आहे. Psychology of …

The post नाशिक : मलनिस्सारण केंद्राच्या क्षमतावाढीचा केंद्राचा प्रस्ताव होणार मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मलनिस्सारण केंद्राच्या क्षमतावाढीचा केंद्राचा प्रस्ताव होणार मंजूर

नाशिक : मलनिस्सारण केंद्र क्षमतावाढीसाठी ३३२ कोटींचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेपाठोपाठ तपोवन व आगटाकळी मलनिस्सारण केंद्राच्या (एसटीपी) क्षमतावाढीचा ३३२ कोटींचा सुधारित प्रस्ताव मनपाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नवीन नियमावलीमुळे कालबाह्य मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढीसाठी निधी वापरला जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाचे तपोवन येथे १३० एमएलडी, …

The post नाशिक : मलनिस्सारण केंद्र क्षमतावाढीसाठी ३३२ कोटींचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मलनिस्सारण केंद्र क्षमतावाढीसाठी ३३२ कोटींचा प्रस्ताव

नाशिक : पिंपळगाव खांब एसटीपी परिसरात बिबट्याचा संचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) भागात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आल्याने केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दोन वेळा बिबट्या परिसरात फिरत असल्याचे आढळल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असता केंद्राची देखभाल करणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेला ही बाब सांगितल्यानंतर मनपाने वनविभागाला याबाबत कळविले आहे. पिंपरी : पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे हेल्थ …

The post नाशिक : पिंपळगाव खांब एसटीपी परिसरात बिबट्याचा संचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळगाव खांब एसटीपी परिसरात बिबट्याचा संचार