Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या वतीने निफाड साखर कारखान्याच्या जागेवर मल्टी मॉडेल हब उभारले जाणार आहे. त्यासाठी आम्ही 2019 पासून प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांना वेळोवेळी खो घालण्याचे काम राज्यातील तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडीने केले होते. त्यामुळेच हा प्रकल्प रखडला होता, असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. आता राज्यात …

The post Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला appeared first on पुढारी.

Continue Reading Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला

नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, मनपा सिटीलिंक बससेवा आणि प्रस्तावित टायर बेस निओ मेट्रो प्रकल्प या सार्वजनिक वाहतुकीच्या तिन्ही ट्रान्स्पोर्टचे जंक्शन एकाच मल्टी मॉडेल हबमध्ये समाविष्ट करण्यात येणार असून, या प्रकल्पाच्या नाशिकरोड येथील जागेची महापालिका आयुक्तांसह महारेल व मेट्रोच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली. पिंपरी : पालिकेकडे 152 टन निर्माल्य संकलित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार …

The post नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी