नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर (कोळपेवाडी) येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाचे मळी स्पेंट वॉशचे दूषित पाणी सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ शिवारातील कारखान्याच्या मालकीच्या जागेत टाकले जात असल्याने लगतच्या परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याची तक्रार शेतकर्‍याने केली आहे. सदर मळीचे पाणी विहिरीत उतरत असल्याने शेतीही धोक्यात आली आहे. …

The post नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात