अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा राज्यात शेतकरी, कामगार अन् विविध क्षेत्रांतील घटकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारला ते मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची बैठक घेण्यात येईल. त्यात कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावयाचे याविषयी एकवाक्यता ठरवली जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादीच्या देवळाली …

The post अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी मविआची लवकरच बैठक : अजित पवारांची माहिती

Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या वतीने निफाड साखर कारखान्याच्या जागेवर मल्टी मॉडेल हब उभारले जाणार आहे. त्यासाठी आम्ही 2019 पासून प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांना वेळोवेळी खो घालण्याचे काम राज्यातील तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडीने केले होते. त्यामुळेच हा प्रकल्प रखडला होता, असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. आता राज्यात …

The post Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला appeared first on पुढारी.

Continue Reading Bharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला

धुळे : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’!

धुळे : पुढारी वृत्तसेवा वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत आहे. ठाकरे सरकारच्या काळातच कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयकुमार रावल यांनी केले आहे. चार हजार विकास संस्थांचे होणार संगणकीकरण अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकारने केवळ वाट्याचाच विचार केल्याने घाटा सोसण्यास …

The post धुळे : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’! appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’!

Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्ताबदलानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबईमधील मेट्रो प्रकल्पांनी गती पकडली असताना बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा मुद्दा पिछाडीवर पडला आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यस्तरावरून प्रकल्पाबाबत एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग खडतर बनला आहे. नाशिक-पुणे या शहरांमध्ये देशातील पहिला सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्यात येत आहे. अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प …

The post Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर