नाशिक : ‘मविप्र’साठी आज मतदान; जिल्ह्यातील १४ केंद्रांवर १०,१९७ मतदार बजविणार हक्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्‍यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्‍था म्हणून ओळख असलेल्‍या मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेच्‍या २०२२ ते २७ या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि.२७) थंडावल्या आहेत. रविवारी (दि.२८) जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवरील ५३ बूथमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १० हजार १९७ सभासद मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहे. त्यामध्ये …

The post नाशिक : ‘मविप्र’साठी आज मतदान; जिल्ह्यातील १४ केंद्रांवर १०,१९७ मतदार बजविणार हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’साठी आज मतदान; जिल्ह्यातील १४ केंद्रांवर १०,१९७ मतदार बजविणार हक्क

नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्था ही केवळ उत्तर महाराष्ट्राची नाही तर महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. बोटावर मोजता येतील इतक्या संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कारभार सुरू असून, त्यात मविप्रचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. चांगल्या संस्था टिकवून ठेवणे व त्यासाठी गुणवत्तेचे लोक निवडून देणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे …

The post नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे

नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने कर्मवीरांनी मविप्र संस्थेची स्थापना केली. निफाड तालुक्यातून कर्मवीर काकासाहेब वाघ, ॲड. विठ्ठलराव हांडे, दुलाजीनाना पाटील, डॉ. वसंत पवार, मालोजीकाका मोगल यांनी संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव कार्य केले. मविप्र संस्था ही तालुक्याचे वैभव असून, कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनलला निवडून द्या, असे आवाहन माणिकराव बोरस्ते …

The post नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते

नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विरोधकांकडून गेल्या १२ वर्षांपासून अफवांच्या हत्याराचा वापर सुरू आहे. तसेच वारस सभासदांच्या विरोधात विरोधक न्यायालयात का गेले याचा जाब विचारा. कोरोना काळात संस्थेच्या रुग्णालयामार्फत सेवा पुरविली असताना विरोधकांनी चालवलेली बदनामी खेदजनक आहे. मविप्र संस्था शिक्षणाचे व सरस्वतीचे मंदिर असून, भविष्यात संस्थेला हजार कोटींच्या पुढे घेऊन जाण्यासाठी साथ द्या, अशी साद नीलिमा …

The post नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार

नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या 12 वर्षांपासून संस्थेत चाललेल्या कारभारास आम्ही सभासद कंटाळलो असल्याचे सांगत, समाजाच्या हितासाठी सभासदांनी ठाकरे-कोकाटे-क्षीरसागर यांच्या माध्यमातून ‘परिवर्तन’ करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा ॲड. भरत ठाकरे यांनी केली. HBD Vaani Kapoor : कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे वाणी चांदवड तालुक्यातील काजी सांगवीत पार पडलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत हाेते. व्यासपीठावर ॲड. …

The post नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे

नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे

सिन्नर : (जि. नाशिक) संदीप भोर ‘मविप्र’ ही नाशिक जिल्ह्यात सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था आहे. पदाधिकारी व संचालक मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस आधीपासूनच सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले होते. सिन्नर तालुक्यात गेल्या महिना-दोन महिन्यांपासून या निवडणुकीची वातावरणनिर्मिती सुरू आहे. आता प्रत्यक्षात निवडणुकीचा बिगुल वाजल्याने वातावरण धुमसून निघणार आहे. नाशिक …

The post नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे

नाशिक : मविप्रसाठी 28 ऑगस्टला मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुप्रतीक्षित मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 28 ऑगस्टला मतदान होणार आहे. तर 29 ऑगस्टला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल जाहीर होतील. 5 ते 12 ऑगस्ट या कालावधीत अर्ज दाखल करता येतील तर 13 रोजी छाननी होईल. यासाठी निवडणूक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून, चेअरमन म्हणून …

The post नाशिक : मविप्रसाठी 28 ऑगस्टला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्रसाठी 28 ऑगस्टला मतदान