लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच कायम असताना शिवसेना व भाजप पक्षांतर्गत इच्छुकांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सध्या नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीमधील फाटाफूट तूर्तास टळली आहे. महाविकास आघाडीने राज्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला घोषित करून आघाडी …

The post लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र? appeared first on पुढारी.

Continue Reading लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र?

थायलंडची विद्यार्थिनी नाशिकमध्ये गिरविणार धडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे थायलंड देशातील विद्यार्थिनी शैक्षणिक धडे गिरविणार आहे. एएफएस इंटरकल्चरल प्रोग्रॅम या कार्यक्रमांतर्गत मिस पेराडा पुमखाचोरनचे नाशिकमध्ये आगमन झाले. तिने इयत्ता अकरावीसाठी मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. ती वर्षभर योगिता आणि शिवाजी शिंदे यांच्या कुटुंबासोबत राहणार आहे. एएफएस आंतरसांस्कृतिक कार्यक्रम ही एक आंतरराष्ट्रीय, स्वयंसेवी, गैर-सरकारी, ना-नफा तत्त्वावर चालणारी आंतरराष्ट्रीय संस्था …

The post थायलंडची विद्यार्थिनी नाशिकमध्ये गिरविणार धडे appeared first on पुढारी.

Continue Reading थायलंडची विद्यार्थिनी नाशिकमध्ये गिरविणार धडे

नाशिक : पात्रतेनुसारच वेतन पद्धत – ‘मविप्र’चे सरचिटणीस अ‍ॅड. ठाकरे यांचा निर्णय

सटाणा : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेत केवळ गुणवत्ता आणि विद्यार्थिहिताला महत्त्व आहे. गुणवत्तेनुसार शिक्षण संस्थेचे मूल्यमापन होते. येत्या काळात नवीन शैक्षणिक धोरणात बदल होताना ‘मविप्र’मध्येदेखील ठोस व धाडसी निर्णय होतील. प्रत्येक प्राध्यापक व कर्मचार्‍यांचेदेखील मूल्यांकन होईल. नजीकच्या काळात एकच पातळीवर असलेल्या आणि वेगवेगळ्या गुणवत्ता – कौशल्ये, पेटंट, रिसर्च पेपर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन …

The post नाशिक : पात्रतेनुसारच वेतन पद्धत - ‘मविप्र’चे सरचिटणीस अ‍ॅड. ठाकरे यांचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पात्रतेनुसारच वेतन पद्धत – ‘मविप्र’चे सरचिटणीस अ‍ॅड. ठाकरे यांचा निर्णय

नाशिक : ‘मविप्र’वरील 140 कोटींचे कर्ज कमी करणार- अ‍ॅड. नितीन ठाकरे

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाटोदा येथे अद्ययावत महाविद्यालय सुरू करण्याबरोबरच तालुक्यातील ज्या शाळांना इमारतींची आवश्यकता आहे, त्या शाळांसाठी लवकरच इमारती उभ्या केल्या जातील. तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेवर गत संचालक मंडळाने उभा केलेला तब्बल 140 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर निश्चितच कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार, असे प्रतिपादन मविप्रचे नवनिर्वाचित सरचिटणीस अ‍ॅड. …

The post नाशिक : ‘मविप्र’वरील 140 कोटींचे कर्ज कमी करणार- अ‍ॅड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’वरील 140 कोटींचे कर्ज कमी करणार- अ‍ॅड. नितीन ठाकरे

नाशिक: संस्थेच्या हितासाठी कार्यरत राहणार : नीलिमा पवार

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा डॉ. वसंतराव पवार यांचे निधन हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा पराभव होता. त्या पराभवापेक्षा कोणताही पराभव मोठा असू शकत नाही. त्यामुळे मविप्र संस्थेच्या निवडणुकीत झालेला पराभव क्लेशदायक नाही किंवा खचून जाण्याचा प्रश्नच नाही. मविप्र संस्थेच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. नाशिकमध्ये …

The post नाशिक: संस्थेच्या हितासाठी कार्यरत राहणार : नीलिमा पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: संस्थेच्या हितासाठी कार्यरत राहणार : नीलिमा पवार

नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मविप्र’च्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करताना संस्थेवर 60 कोटींचे कर्ज आणि इतर देणे 70 कोटी असे 130 कोटींचे दायित्व असल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. संस्थेला आधी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना देतानाच, संस्थेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन पवार यांनी …

The post नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार

नाशिक : ‘मविप्र’साठी आज मतदान; जिल्ह्यातील १४ केंद्रांवर १०,१९७ मतदार बजविणार हक्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्‍यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्‍था म्हणून ओळख असलेल्‍या मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेच्‍या २०२२ ते २७ या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि.२७) थंडावल्या आहेत. रविवारी (दि.२८) जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवरील ५३ बूथमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १० हजार १९७ सभासद मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहे. त्यामध्ये …

The post नाशिक : ‘मविप्र’साठी आज मतदान; जिल्ह्यातील १४ केंद्रांवर १०,१९७ मतदार बजविणार हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’साठी आज मतदान; जिल्ह्यातील १४ केंद्रांवर १०,१९७ मतदार बजविणार हक्क

नाशिक :कर्मवीरांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा : ॲड. नितीन ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाच्या कर्मवीरांनी बहुजन समाजासाठी ‘मविप्र’ची स्थापना केली होती. मात्र, एका परिवाराकडून ही संस्था आपण उभी केल्याचा आव आणला जातो. या संस्थेचा लाभ बहुजन समाजाला मिळण्याऐवजी संबंधित परिवारानेच घेतला आहे. खाजगीकरणाकडे जाणारी संस्था रोखण्यासाठी तसेच कर्मवीरांचा अपमान करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकविण्याचे आवाहन परिवर्तन पॅनलचे नेते ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. Edcation …

The post नाशिक :कर्मवीरांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा : ॲड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :कर्मवीरांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा : ॲड. नितीन ठाकरे

नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्था ही केवळ उत्तर महाराष्ट्राची नाही तर महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. बोटावर मोजता येतील इतक्या संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कारभार सुरू असून, त्यात मविप्रचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. चांगल्या संस्था टिकवून ठेवणे व त्यासाठी गुणवत्तेचे लोक निवडून देणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे …

The post नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे

नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने कर्मवीरांनी मविप्र संस्थेची स्थापना केली. निफाड तालुक्यातून कर्मवीर काकासाहेब वाघ, ॲड. विठ्ठलराव हांडे, दुलाजीनाना पाटील, डॉ. वसंत पवार, मालोजीकाका मोगल यांनी संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव कार्य केले. मविप्र संस्था ही तालुक्याचे वैभव असून, कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनलला निवडून द्या, असे आवाहन माणिकराव बोरस्ते …

The post नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते