नाशिकच्या जुन्या प्रकल्पांना महाअर्थसंकल्प 2023-24 मध्ये मिळाली गती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.९) विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे २०२३ चे बजेट सादर केले. या बजेटमध्ये नाशिकमधील रेल्वे, मेट्राे, सिंचनाचे प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, तीर्थक्षेत्र विकास या जुन्याच प्रकल्पांना चालना देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून या प्रकल्पांच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांसाठी हा मोठा दिलासाच आहे. मात्र, त्याचवेळी नाशिक …

The post नाशिकच्या जुन्या प्रकल्पांना महाअर्थसंकल्प 2023-24 मध्ये मिळाली गती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जुन्या प्रकल्पांना महाअर्थसंकल्प 2023-24 मध्ये मिळाली गती

नाशिक : ज्येष्ठांसाठी शहरात विरंगुळा केंद्र तयार करावे; जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मागणीला राज्यस्तरावर मंजुरी

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्याचे उपमुख्यमंत्री महाअर्थसंकल्प 2023-24 मांडत असतांना त्यांनी पालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यातच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शहरात ठिकठिकाणी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्याची मागणी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली होती. एकप्रकारे नाशिकच्या मागणीला राज्यस्तरावरच मान्यता मिळाली आहे. …

The post नाशिक : ज्येष्ठांसाठी शहरात विरंगुळा केंद्र तयार करावे; जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मागणीला राज्यस्तरावर मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्येष्ठांसाठी शहरात विरंगुळा केंद्र तयार करावे; जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मागणीला राज्यस्तरावर मंजुरी