नूतनीकरण वातानुकूलन यंत्रणेवर पुन्हा दीड कोटीचा खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराचे रडगाणे सुरूच आहे. वर्षभरापूर्वी भर कार्यक्रमात वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याचा प्रकार घडल्यानंतर आता पुन्हा या वातानुकूलन यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या नावावर तब्बल १.४० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर नाशिकचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. शहरातील नाट्यक्षेत्राला उभारी …

The post नूतनीकरण वातानुकूलन यंत्रणेवर पुन्हा दीड कोटीचा खर्च appeared first on पुढारी.

Continue Reading नूतनीकरण वातानुकूलन यंत्रणेवर पुन्हा दीड कोटीचा खर्च

मंत्री छगन भुजबळ : स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, महात्मा बसवेश्वर एवढेच ‘महात्मा’ या देशात आहेत. भारतरत्न तर बरेच आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावा, या आमच्या लोकांची मागणीच मला आश्चर्यकारक वाटते. दस्तुरखुद्द महात्मा गांधी यांनी जाेतिबा फुलेंना ‘महात्मा’ म्हणून संबोधले होते. त्यांना भारतरत्न नको, असे परखड मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण …

The post मंत्री छगन भुजबळ : स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळ्यात प्रतिपादन appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री छगन भुजबळ : स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळ्यात प्रतिपादन

नाशिकमधील नाट्यगृहांना चहाचे वावडे..!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाकवी कालिदास कलामंदिर येथे डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रम, तर परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बाबाज थिएटर्सचा रोमॅण्टिक हिटस गाण्यांच्या कार्यक्रम (दि.२१) सायंकाळच्या वेळी आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांना नाट्यगृहाच्या आवारात साधा कपभर चहा मिळत नसल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. Ashadhi Wari : …

The post नाशिकमधील नाट्यगृहांना चहाचे वावडे..! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील नाट्यगृहांना चहाचे वावडे..!

नाशिक : श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे यांना सुविचार गौरव पुरस्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सुविचार गौरवच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून, यावेळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांना गौरविले जाणार असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली. येत्या दि.3 मे रोजी सायंकाळी 5 ला सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण महाकवी कालिदास कलामंदिर येथे करण्यात येणार असून, खा. शरद पवार यांच्या हस्ते व …

The post नाशिक : श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे यांना सुविचार गौरव पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे यांना सुविचार गौरव पुरस्कार

नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहात मुंबई-पुण्याच्या तुलनेने अधिक भाडे असल्याने ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले तसेच नाट्य परिषदेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे कालिदासच्या भाड्यात सवलत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री मुनगुंटीवार यांनी निर्देश दिल्यानंतर नाशिक मनपाने कालिदासच्या भाड्यात 25 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव …

The post नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार

नाशिक: रौप्यमहोत्सवी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे गिरणा गौरव पुरस्कार जाहीर झाले असून, यंदाच्या पुरस्कारामध्ये ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे (अमरावती) यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मंगेश हडवळ (पुणे), पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार (मुंबई) यांच्यासह मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे …

The post नाशिक: रौप्यमहोत्सवी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: रौप्यमहोत्सवी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

नाशिक : कालिदास नाट्यगृहाच्या नियमावलीत बदलाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उभारणीत उत्कृष्ट कार्याबद्दल एमएसआरडीसीचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक तथा महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रविवारी (दि. ११) समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यानंतर ना. शिंदे …

The post नाशिक : कालिदास नाट्यगृहाच्या नियमावलीत बदलाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कालिदास नाट्यगृहाच्या नियमावलीत बदलाचे आदेश

नाट्यप्रेमींना प्रतीक्षा : कालिदास कलामंदिरचे शुल्क कमी होणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाकवी कालिदास कलामंदिर-2019 पासून नवीन रूपात नाशिककरांना उपलब्ध झाले आहे. परंतु, अनेक अटी-शर्तीनुसार कधी नाटकांचे तिकीटदर जास्त, तर कधी वेळेचे बिघडलेले नियोजन यामुळे अनेक समस्यांचा सामना कलाकार, प्रेक्षकांना करावा लागतो. Nashik : सप्तश्रृंगी गड विकासासाठी २५ वर्षाचे व्हिजन ठेवावे : पालकमंत्री दादा भुसे दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी नाशिक दौर्‍यावर आले …

The post नाट्यप्रेमींना प्रतीक्षा : कालिदास कलामंदिरचे शुल्क कमी होणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाट्यप्रेमींना प्रतीक्षा : कालिदास कलामंदिरचे शुल्क कमी होणार?

नाशिक : ‘कालिदास’चे भाडे कमी करा अन्यथा…, उद्योगमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना सुनावले खडेबोल

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाटकामधील काही समजत नसेल तर हस्तक्षेप करू नये’, अशा शब्दात मनपा आयुक्तांशी दुरध्वनीवर संवाद साधत महाकवी कालिदास कलामंदीरचे अवाजवी भाडे कमी करा तसेच अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा मी पण राज्याचा उद्योगमंत्री आहे, असे खडेबोल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनपा आयुक्तांना सुनावले. महाकवी कालिदास कलामंदीर येथे अभिनेता प्रशांत दामले यांच्या …

The post नाशिक : 'कालिदास'चे भाडे कमी करा अन्यथा..., उद्योगमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना सुनावले खडेबोल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘कालिदास’चे भाडे कमी करा अन्यथा…, उद्योगमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना सुनावले खडेबोल