पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यात पारा वाढत असल्याने उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. बाहेर पडताच अंगाची लाही लाही होऊ लागल्याने थंड पाण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून असलेल्या माठांना मागणी वाढली आहे. तसेच माठांच्या किंमती बाजारात तेजीत असल्याचे चित्र असले तरी माठाऐवजी गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर त्याचा परिणाम होतो आहे. पिंपळनेरच्या स्टेट …

The post पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम

नाशिक : महागाईच्या विरोधात उद्धव ठाकरे गट रस्त्यावर

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीसह महागाईच्या विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) रस्त्यावर उतरली असून, आज (मंगळवार) एकात्मता चौकात गॅस सिलिंडर आडवे ठेवून रस्त्यावर चूल पेटवत आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मंडळ अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले. सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत …

The post नाशिक : महागाईच्या विरोधात उद्धव ठाकरे गट रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महागाईच्या विरोधात उद्धव ठाकरे गट रस्त्यावर

नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण विकून गॅस सिलेंडरला वाहिली श्रद्धांजली

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे, गॅस सिलेंडरची किमंत ११५० रूपये झाली आहे. सणासुदीच्या काळात महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला मोठा आर्थिक बोजा उचलावा लागतो आहे. तर सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात फत्तेबुरूजनाका, येवला येथे …

The post नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण विकून गॅस सिलेंडरला वाहिली श्रद्धांजली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण विकून गॅस सिलेंडरला वाहिली श्रद्धांजली

नाशिक : महागाई गगनाला भिडली; कोणीही समजेना बळीराजाची व्यथा, पीक घेणेही दिवसेंदिवस मुश्कील

नाशिक (कवडदरा)  : पुढारी वृत्तसेवा महागाईमुळे पीक घेणे सोडा, मशागत करणेही वर्षभर कठीण होत चालल्याचे चित्र सध्या इगतपुरी तालुक्यातील साकूर, शेणित, कवडदरा या भागात पहायला मिळत आहे. Raju Shetti Tweet :  राजू शेट्टी यांच सूचक ट्विट; म्हणाले, “शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा…” आधुनिक युगात शेती व्यवसाय करताना बैल जोडी संभाळणे दुरापास्त होत चालले आहे. कारण बैलाला चारा …

The post नाशिक : महागाई गगनाला भिडली; कोणीही समजेना बळीराजाची व्यथा, पीक घेणेही दिवसेंदिवस मुश्कील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महागाई गगनाला भिडली; कोणीही समजेना बळीराजाची व्यथा, पीक घेणेही दिवसेंदिवस मुश्कील

नाशिक : आता दळणही महागले….

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळी सणानंतर दळणाचे भाव वधारणार आहे. गेल्या पाच वर्षात एकदाही दरवाढ झाली नसल्याने ही दरवाढ निश्चित मानली जात आहे. वाढते वीजबील, साधन सामग्रीच्या देखभाल दुरूस्तीचा वाढता खर्च यांचा विचार केला गेल्या दळणाचे भाव वाढणार आहे. भाववाढीनंतर सध्या गहू, बाजरी आणि ज्वारीचे प्रती किलो पाच रुपये असलेले दर हे एक रुपयाने वाढून …

The post नाशिक : आता दळणही महागले.... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता दळणही महागले….

नाशिक : आवक घटल्याने पितृपक्षात भाजीपाला महागला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस बरसत असल्याने, शेतमालाची आवक प्रभावित झाली आहे. सामान्य परिस्थितीच्या तुलनेत पालेभाज्यांची अवघ्या 40 ते 45 टक्के इतकी आवक असल्याने दर कडाडले आहेत. आवक घटण्यासह पावसामुळे विक्रेत्यांकडील भाजीपालाही खराब होत असल्याने, त्याचा परिणाम भाज्यांचे दर वधारण्यावर होत आहे. दरम्यान, पितृपक्ष सुरू झाल्याने भाजीपाल्यासह फळभाज्यांना नेहमीच्या तुलनेत मागणी …

The post नाशिक : आवक घटल्याने पितृपक्षात भाजीपाला महागला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आवक घटल्याने पितृपक्षात भाजीपाला महागला

नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मते अमेरिका, चीन या देशांच्या तुलनेत भारतातील महागाई कमी आहे. त्यांच्या मते, कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. देशात महागाई आहे, मात्र जगाच्या तुलनेत महागाई कमी आहे. शिवाय अमेरिका, चीन यांच्या महागाईदरापेक्षा देशातील महागाई दर कमी असल्याचेही त्यांनी …

The post नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड