नाशिक : वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचा 40 हजार शेतकर्‍यांना लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आल्यामुळे नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे चित्र आहे. फळबाग लागवड योजनेचा 8,933 शेतकर्‍यांनी, गुरांचा गोठा योजनेतून 6,677 पशुपालक शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे. रोहयोतून वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांतून 40 हजार शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे. अभिनेत्री हर्षदा विजयचा हॉट …

The post नाशिक : वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचा 40 हजार शेतकर्‍यांना लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचा 40 हजार शेतकर्‍यांना लाभ

नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील (मनरेगा) मजुरांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 1 हजार 523 कामे सुरू आहेत. या कामांवर 8 हजार 196 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात मजुरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गोवा : राज्य बँक कर्जदारांचे 16 कोटी …

The post नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता

नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत एक लाख 54 हजार व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे मार्चअखेर असलेले उद्दिष्ट ऑक्टोबरच्या आतच पूर्ण झाल्याने राज्यात जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच नाशिकने पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावले आहे. Actress Rambha : सलमानची अभिनेत्री रंभाचा कॅनडात …

The post नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार