प्रभारी कारभार : भाजप- सेनेत जमेना, कोणाची वर्णी लागणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या २ जून रोजी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून कोणाची वर्णी लागणार, याबाबतचा सस्पेन्स २२ दिवसांनंतरही कायम आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी भाजप-सेनेत सुरू असलेली चढाओढ थांबता-थांबत नसल्याने महापालिका आयुक्तांची खुर्ची आणखी किती काळ रिकामी ठेवली जाणार, असा प्रश्न आता नाशिककरांकडून …

The post प्रभारी कारभार : भाजप- सेनेत जमेना, कोणाची वर्णी लागणार? appeared first on पुढारी.

Continue Reading प्रभारी कारभार : भाजप- सेनेत जमेना, कोणाची वर्णी लागणार?

नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राच्या हस्तांतरणाविषयी मुंबईला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अपेक्षित निर्णय होऊ शकला नाही. मनपा आयुक्तांनी अकरा कोटी रुपये एमआयडीसीला देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर हप्त्याहप्त्याने रक्कम देण्याचा सल्ला उद्योगमंत्र्यांनी दिला आणि शेवटी एमआयडीसीचे अधिकारी व मनपा आयुक्तांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. …

The post नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’

नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी वसुलीमुळे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी अधिकार्‍यांना डिसेंबरअखेरचा अल्टिमेटमच दिला आहे. पुढच्या 48 दिवसांत 50 कोटी वसूल करा अन्यथा खातेनिहाय कारवाईला सामोरे जा, अशा प्रकारची तंबीच अधिकार्‍यांना दिली आहे. विशेष बाब म्हणजे डिसेंबरपर्यंत वसुली झाल्यास सत्कार केला जाईल अन्यथा खातेनिहास वसुलीचे पत्र मिळेल, अशा शब्दांत …

The post नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. भारती पवार यांचे यंत्रणांना निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सण-उत्सवांच्या कार्यकाळात कोरोना, चिकूनगुनिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू अशा साथरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत साथरोग नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी यंत्रणांना दिले आहेत. सिंधुदुर्ग : प्रेमसंबंधास नकार दिल्याने युवतीचा खून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. २९) आरोग्य यंत्रणेसह …

The post नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. भारती पवार यांचे यंत्रणांना निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. भारती पवार यांचे यंत्रणांना निर्देश