नाशिकरोड बिटको रुग्णालयात रुग्णाची प्रकृती बिघडल्याने वाद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये सोमवारी (दि. १२) पहाटे पेशंटचे नातेवाईक आणि सुरक्षारक्षकांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली. रुग्णाची तब्येत गंभीर कशाने झाली याबाबत विचारणा केल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे सांगितले जाते आहे. देवीदास चंद्रकांत चव्हाण (55, रा. बागूलनगर, विहितगाव) असे संबंधित पेशंटचे नाव आहे. त्यांना शनिवारी (दि. १०) सकाळी बिटको रुग्णालयात उच्च …

The post नाशिकरोड बिटको रुग्णालयात रुग्णाची प्रकृती बिघडल्याने वाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड बिटको रुग्णालयात रुग्णाची प्रकृती बिघडल्याने वाद

आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव सदनिका दडपल्याचे प्रकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रावरील बांधकाम प्रकल्प उभारताना बंधनकारक असलेल्या २० टक्के राखीव सदनिका गोरगरीब, आर्थिक दुर्बल घटकांना मिळाल्याच नसल्याच्या प्रकाराची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. गृहनिर्माण खात्याने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना डिओ लेटर अर्थात खाते अंतर्गत आदेश बजावत तातडीने माहिती सादर करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यामुळे माहितीची …

The post आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव सदनिका दडपल्याचे प्रकरण appeared first on पुढारी.

Continue Reading आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव सदनिका दडपल्याचे प्रकरण

Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल

पुढारी विशेष  नाशिक : आसिफ सय्यद अयोध्येतील रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असताना, राज्याच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत अनधिकृत धार्मिक स्थळांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल मागविला आहे. ही माहिती राज्याच्या महालेखापाल कार्यालयाला सादर केली जाणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च …

The post Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल

नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जून महिन्यात दक्षिण प्रशांत महासागरात अल निनो वादळ आल्यास पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने, जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासन पाणीकपातीचे नियोजन करीत असून, याबाबतचा मंगळवारी (दि.11) निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणीकपातीचा निर्णय जाहीर होण्याआधीच शहरातील राजकारण पेटले असून, ठाकरे गटाने पाणीकपातीला विरोध …

The post नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता

नाशिक : ‘रेनवॉटर ’चा मुद्दा हिवाळी अधिवेशनात बरसणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासकीय इमारती तसेच खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून उभारल्या जाणार्‍या इमारतीत ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’कडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब निदर्शनास आणून देत कळवणचे आमदार नितीन पवार यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नाचे उत्तर सादर करण्याचे आदेश विधिमंडळ सचिवालयाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. अप्पी आमची कलेक्टर : पॅराग्लायडिंग …

The post नाशिक : ‘रेनवॉटर ’चा मुद्दा हिवाळी अधिवेशनात बरसणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘रेनवॉटर ’चा मुद्दा हिवाळी अधिवेशनात बरसणार