नाशिक : शिंदे गटाची ताकद वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही मिळाल्याने साहजिकच आता त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मनगटात जोर वाढणार आहे. ही ताकद महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गटासह इतरही राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरू शकते. पक्षाचे नाव आणि चिन्ह नसताना गेल्या काही दिवसांत शिंदे गटाकडील इनकमिंग पाहता, येत्या काळात प्रवेश करणार्‍यांच्या …

The post नाशिक : शिंदे गटाची ताकद वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाची ताकद वाढणार

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गरीब मराठे आणि इतर मागासवर्गीय सत्तेत आल्यास श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. या भीतीमुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतले जात नसल्याचा आरोप पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी पदवीधर निवडणुकीबाबत धनशक्ती व घराणेशाहीविरोधात आपला लढा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. संशोधन : …

The post अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती

नाशिकरोडला शिवसेनेला पुन्हा भगदाड पडण्याची शक्यता; दोघे शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील जेलरोड परीसरातील शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक शिवा तकाटे व त्यांचे शेकडो समर्थक तसेच प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अजित बने समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तसे झालेच तर नाशिकरोडच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला तिसऱ्यांदा मोठा हादरा बसून पुन्हा भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार हेमंत …

The post नाशिकरोडला शिवसेनेला पुन्हा भगदाड पडण्याची शक्यता; दोघे शिंदे गटाच्या वाटेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला शिवसेनेला पुन्हा भगदाड पडण्याची शक्यता; दोघे शिंदे गटाच्या वाटेवर