जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका मुख्यालयासमोरील जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित करण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. लेखा विभागाच्या आक्षेपामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर हा रस्ता विकसित करण्याच्या २५.६२ कोटींच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नाशिक पश्चिम विभागातील …

The post जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

पालकमंत्री दादा भुसे : मनपातील विशेष बैठकीत भाजपचाच वरचष्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेत घेतलेल्या विशेष बैठकीत शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची कमी आणि भाजपच्याच आमदारांसह पदाधिकार्‍यांची छाप दिसून आली. मनपात भाजपची सत्ता राहिलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका पाहता महापालिकेत आढावा घेतला जात असताना त्यात शिंदे गटाकडून अधिक लुडबूड नको, यादृष्टीनेच भाजपकडून वॉच ठेवला जात आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला …

The post पालकमंत्री दादा भुसे : मनपातील विशेष बैठकीत भाजपचाच वरचष्मा appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : मनपातील विशेष बैठकीत भाजपचाच वरचष्मा

नाशिक : मनपात महिला कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे महिला कर्मचार्‍यांसाठी आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. महाळुंगे इंगळे : फसव्या लिंकपासून सावध राहा : पोलिस उपनिरीक्षक संगीता भंडरवाड अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम, प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे आणि उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांच्या उपस्थितीत या स्पर्धा …

The post नाशिक : मनपात महिला कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपात महिला कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात