नाशिक महानगरपालिका प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेची सातवी पंचवार्षिक निवडणूक लांबल्याने गत वर्षी 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून महापालिकेची सर्व सूत्रे प्रशासक म्हणून मनपा आयुक्तांच्या हाती जाण्यास आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्याने नगरसचिव विभागाने महापौर, उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेत्यांसह इतरही पदाधिकार्‍यांची कार्यालये ताब्यात घेत त्यांना टाळे ठोकले होते. त्या सर्वांची वाहनेदेखील ताब्यात घेतली …

The post नाशिक महानगरपालिका प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका प्रशासकीय राजवटीला वर्ष पूर्ण

खुर्चीला नतमस्तक होत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा सुपूर्द; पुन्हा इच्छुकांची रस्सीखेच

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी आज सोमवार, दि.9 अखेर खुर्चीला नतमस्तक होत पदभार सोडला आहे. मनपाचे आयुक्त देविदास टेकाळे यांच्याकडे त्यांनी रविवार, दि.8 महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामांचा आढावा मांडला. आता एक वर्षासाठी महापौर पदाच्या शर्यतीत इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. त्यामुळे …

The post खुर्चीला नतमस्तक होत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा सुपूर्द; पुन्हा इच्छुकांची रस्सीखेच appeared first on पुढारी.

Continue Reading खुर्चीला नतमस्तक होत धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा सुपूर्द; पुन्हा इच्छुकांची रस्सीखेच

धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड

धुळे पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या उपमहापौर पदावर भारतीय जनता पार्टीचे नागसेन बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याने विरोधकांचा विरोध केवळ नावालाच दिसून आला. दरम्यान धुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्य आणि अन्य महत्त्वाच्या गरजांकडे जातीने लक्ष देणार असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त उपमहापौर नागसेन बोरसे यांनी दिली. धुळे …

The post धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड