हनुमान जन्मोत्सव, भक्तांमध्ये उत्साह : विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हनुमान जन्मोत्सव सोहळा मंगळवारी (दि. २३) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने अवघी नाशिकनगरी सज्ज झाली असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. शहरातून पारंपरिक मार्गावरून मंगळवारी (दि. २३) सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे.   शहर-परिसरातील हनुमान मंदिरांवर जन्मोत्सवानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई …

Continue Reading हनुमान जन्मोत्सव, भक्तांमध्ये उत्साह : विविध धार्मिक कार्यक्रम

महाप्रसाद द्यायचाय? मग आता ‘एफडीए’ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जयंती, उत्सवानिमित्त महाप्रसाद, भंडाऱ्यांचे आयोजन केले जात असून, यातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. यासर्व घटनांची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासननाने महाप्रसादाच्या आयोजनासाठी आॅनलाइन परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी नियमावली देखील जाहीर केली असून, विनापरवानगी महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त ठिकाणी महाप्रसादांचे …

The post महाप्रसाद द्यायचाय? मग आता 'एफडीए'ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading महाप्रसाद द्यायचाय? मग आता ‘एफडीए’ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई

नाशिक : सोयगाव येथे भैरवनाथ यात्राैत्सव उत्साहात

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आसलेले तालुक्यातील सोयगाव येथे गुरुवार (दि.13) भैरवनाथ महारांजाची यात्रा उत्सव सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील उत्साहात पार पडली. ‘बोल भैरवनाथ महाराज की जय’ अशा जयघोषाने सोयगावचा संपूर्ण परीसर दुमदुमून गेला होता. सकाळी भैरवनाथ महाराज मूर्तीपूजा आभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातील सत्यनारायण महापूजा पार पडली. भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीची सुशोभित करण्यात …

The post नाशिक : सोयगाव येथे भैरवनाथ यात्राैत्सव उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोयगाव येथे भैरवनाथ यात्राैत्सव उत्साहात

नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा

सुरगाणा( जि. नाशिक) : प्रतिनिधी तालुक्यातील ठाणगाव बा-हे येथे हनुमान जयंती सप्ताहानिमित्त शुक्रवारी (दि. 7) सकाळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादातून साठ जणांना विषबाधा झाली. गूडफ्रायडेनिमित्त परिसरातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुटी असल्याने रुग्णांवर त्वरित उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी रुग्णसंख्येत वाढ झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ठाणगाव येथे हनुमान जयंतीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले …

The post नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा

पिंपळनेर :सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेतील भाविकांसाठी भोजनाचे वाटप

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा चैत्रोत्सवानिमित्ताने ‘चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, प्रेमसे बोलो जय माताजीचा’ असा गजर करत पिंपळनेर शहरासह नंदुरबार, दोंडाईचा, असलोद, मंडाणे, शहादा, निजामपूर, जैताणे, दहिवेल, साक्री तालुक्यातून शेकडो भाविक सप्तश्रृंगीदेवीच्या गडावर रवाना होत आहेत. चैत्र यात्रोत्वानिमित्त अनेक वर्षापासून पिंपळनेर येथील मायंबा प्रतिष्ठानतर्फे सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी भोजनाचे …

The post पिंपळनेर :सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेतील भाविकांसाठी भोजनाचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर :सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेतील भाविकांसाठी भोजनाचे वाटप

नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वर महादेव मंदिराचे प्रथम चंद्रेश्वरबाबा स्व. स्वामी दयानंदजी व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर विद्यानंदपुरीजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.९) आयोजित उत्सवाला भक्तपरिवाराचा अलोट जनसागर उसळला होता. श्री चंद्रेश्वरबाबा पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रात्री ह.भ.प. नारायण महाराज पंढरपूरकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सोमवारी सकाळी चंद्रेश्वर महादेव अभिषेक व चंद्रेश्वरबाबा समाधी पूजन, …

The post नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर

नाशिक : शाकंभरी नवरात्रोत्सवास गडावर प्रारंभ

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सप्तशृंगी देवी मंदिरात शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. सहस्रचंडी महायाग, भगवतीच्या महापूजेबरोबरच पंचांग कर्म पूजन, देवता स्थापन, अग्निस्थापन, नवग्रह हवन पूजन, सहस्रार्चन या पूजाविधीचे आयोजन सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्टतर्फे करण्यात आलेले आहे. नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना …

The post नाशिक : शाकंभरी नवरात्रोत्सवास गडावर प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाकंभरी नवरात्रोत्सवास गडावर प्रारंभ

दत्त जयंती – 2022 : “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” जयघोषात समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र तसेच त्र्यंबकेश्वरचे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि देश आणि विदेशातील हजारो समर्थ केंद्रामध्ये बुधवारी (दि.7) अमाप उत्साहात, भावपूर्ण, मंगलमय वातावरणात श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी बरोबर 12 वाजून 39 मिनिटांच्या मुहूर्तावर ” अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ” …

The post दत्त जयंती - 2022 : "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त" जयघोषात समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading दत्त जयंती – 2022 : “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त” जयघोषात समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव

नाशिक : सोशल मिडियाच्या माध्यमातून तारुखेडले येथील मंदिराचा कायापालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला दानशूरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने भरघोस रक्कम देणगी स्वरूपात जमा झाली. त्यामुळे श्रीक्षेत्र तारुखेडले येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा कायापालट झाला आहे. केवळ मनोरंजनासाठी सोशल मिडियाचा वापर होत नसून सामाजिक हितासाठीही त्याचा वापर करता येऊ शकतो, हे प्रशांत गवळी या तरुणाने जनसामान्यांना याव्दारे पटवून दिले आहे. तारुखेडले येथील …

The post नाशिक : सोशल मिडियाच्या माध्यमातून तारुखेडले येथील मंदिराचा कायापालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोशल मिडियाच्या माध्यमातून तारुखेडले येथील मंदिराचा कायापालट