नाशिक : भगवतीच्या चित्ररथाने फेडले डोळ्यांचे पारणे

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या कर्तव्यपथावर संचलन झालेल्या चित्ररथाचे गुरुवारी (दि.16) वणी शहरात विशेष सादरीकरण करण्यात आले. जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा द्वितीय क्रमांक मिळाला आहे. साडेतीन शक्तिपीठांवर आधारित या चित्ररथाचे प्रदर्शन वणीत झाल्याने वातावरण चैतन्यमय झाले होते. सकाळी दहाला वणी खंडेराव महाराज मंदिर पटांगणातून या चित्ररथाची मिरवणूक सुरू …

The post नाशिक : भगवतीच्या चित्ररथाने फेडले डोळ्यांचे पारणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भगवतीच्या चित्ररथाने फेडले डोळ्यांचे पारणे