नाशिक : जिल्ह्यातील ३० पोलिसांना महासंचालक पदक जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिसांना महासंचालक पदकाने गौरविण्यात येत असते. त्यानुसार यावर्षी राज्यातील आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पदक जाहीर केले आहे. त्यामध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांचा समावेश आहे. तसेच शहर व ग्रामीण पोलिस दलासह महाराष्ट्र पोलिस अकादमी, लाचलुचपत …

The post नाशिक : जिल्ह्यातील ३० पोलिसांना महासंचालक पदक जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ३० पोलिसांना महासंचालक पदक जाहीर

Nashik : धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम

नाशिक(ओझर) : मनोज कावळे नियतीच्या या परीक्षेत जो स्वतःला झोकून देत आलेल्या प्रसंगाशी दोन हात करतो तेव्हा नियतीलाही त्या जिद्दीपुढे हात टेकावे लागतात, अशीच काहीशी प्रचिती ओझरकरांना अनुभवायला मिळाली. लोकांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करणाऱ्या एका मातेच्या कष्टाची जाणीव ठेवून अपूर्वा वाकोडे पोलिस भरतीसाठी उतरली आणि नुसतीच पास झाली नाही तर पुणे शहर पोलिस दलात ती …

The post Nashik : धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम

नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गृहविभागाने साेमवारी (दि.७) राज्यातील पाेलिस अधीक्षक दर्जाच्या १०४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, यातील नऊ अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश अपर पाेलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी मंगळवारी (दि.८) काढले आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षकपदी बदली झालेल्या शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे यांचाही समावेश आहे. या नऊ अधिकाऱ्यांना पुढील आदेशांपर्यंत जुनाच पदभार …

The post नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी

नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गृह विभागाने काही दिवसांपूर्वी भारतीय पोलिस सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्यानंतर आता अधीक्षक आणि उपायुक्त पदावरील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर लोहमार्ग अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. …

The post नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

नाशिक : शहर पोलिसांच्या श्वान पथकात ‘अल्फा’ची एन्ट्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच स्फोटक वस्तू शोधण्यासाठी शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात प्रथमच बेल्जियन मेलिनोइस प्रजातीचे श्वान दाखल करण्यात आले आहे. या श्वानाचे नाव ‘अल्फा’ ठेवण्यात आले आहे. निर्णयासाठी घटनापीठ नियुक्ती शक्य; महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर तज्ज्ञांचे मत महाराष्ट्रातील पोलिस दलात स्फोटक शोध, अमली पदार्थ आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी फँटम केनाइन्स …

The post नाशिक : शहर पोलिसांच्या श्वान पथकात ‘अल्फा’ची एन्ट्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर पोलिसांच्या श्वान पथकात ‘अल्फा’ची एन्ट्री